Daily Archives: Apr 14, 2023
बातम्या
काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही : सिध्दरामय्यांचा विश्वास
बेळगाव लाईव्ह : भाजप सरकारला जनता आता वैतागली आहे. जनतेमध्ये काँग्रेसची लाट असून जनतेला आता बदल हवा आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.
प्रजा ध्वनी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव दौऱ्यानिमित्ताने आलेले सिद्धरामय्या यांनी सांबरा विमानतळावर...
बातम्या
काँग्रेसमध्ये जात असलेल्या सवदींवर मुख्यमंत्री नाराज
राजकीय भवितव्य पहात माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते लक्ष्मण सवदी काँग्रेस पक्षात जात असल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नाराजी व्यक्त करून काँग्रेस पक्षाकडे 60 हून अधिक मतदार संघासाठी उमेदवार नाहीत. त्यामुळे ते इतर पक्षातील नेत्यांची भरती करून घेत...
बातम्या
मराठी नेते समितीसाठी पुढाकार घेतील का?
बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी भाषिकांची अस्मिता दडपण्यासाठी कर्नाटक सरकार आजपर्यंत अनेक कुरघोड्या करत आले आहे. मराठी माणसाची कशापद्धतीने गळचेपी करता येईल या दृष्टिकोनातून एकही संधी कर्नाटक प्रशासन वाया घालवत नाही.
कर्नाटकाच्या या धोरणाची प्रचिती नुकत्याच जाहीर झालेल्या उमेदवार यादीवरून...
बातम्या
नोटा म्हणजे काय? नोटा मत गृहीत धरली जातात का?
सार्वत्रिक निवडणुकीसाठी तुमच्या मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराबाबत तुम्ही समाधानी नसाल सर्व उमेदवार पात्रतेचे नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर काळजी करण्याची गरज नाही कारण 2023 पासून भारतीय निवडणूक आयोगाने त्यासाठी नोटा अथवा 'वरीलपैकी कोणी नाही' (नन ऑफ...
बातम्या
दहावीच्या पेपर तपासणीला २४ एप्रिलपासून प्रारंभ
बेळगाव लाईव्ह : दहावी परीक्षेची सांगता उद्या होणार असून आता पेपर तपासणीचे काम हाती घेण्याची तयारी करण्यात आली आहे. २४ एप्रिलपासून दहावीच्या पेपर तपासणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मुख्य केंद्रप्रमुखांना २१, तर सहायक मूल्यमापकांना २४ एप्रिलपासून पेपर तपासणी केंद्रावर...
बातम्या
लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये दाखल!
बेळगाव लाईव्ह : भाजपने जाहीर केलेल्या उमेदवार यादीनंतर भाजपमधील अनेक नेत्यांनी भाजपाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असून याचा मुहूर्त अथणी मतदार संघाचे माजी आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी साधत अखेर काँग्रेस पक्षाची वाट धरली आहे.
२०२३ सालच्या कर्नाटक...
बातम्या
महाराष्ट्रातून 2 टीएमसी जादा पाण्यासाठी सरकारला विनंती
बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील कृष्णा नदी काठावर असलेल्या गावांमध्ये आगामी कांही दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
यासाठी महाराष्ट्रातून कृष्णा नदीवरील हिप्परगी बॅरेज अर्थात बंधाऱ्यात 2 टीएमसी ज्यादा पाणी सोडण्यात यावे. त्यासाठी सरकार पातळीवर आवश्यक क्रम घेणे अगत्याचे...
बातम्या
भाजपने तुझी लावली तू माझी नको लावू… चर्चा खांद्यावर घातलेल्या हाताची
भाजपने अनेकांची तिकीटे कापल्यामुळे निर्माण झालेली एकंदर परिस्थिती सध्या वेगवेगळी वळणे घेऊ लागली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांचे तिकीट कापून नवे उमेदवार रवी पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर आमदार अनिल बेनके नाराज आहेत. अशा परिस्थितीत भाजप सोडून नाराज...
बातम्या
कोंडुसकर यांनाच उमेदवारी द्यावी; युवासेनेची विनंती
विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिण मतदार संघातून धडाडीचे युवा कार्यकर्ते रमाकांत दादा कोंडुसकर यांचीच महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड केली जावी, अशी विनंती बेळगाव जिल्हा युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सीमाभाग यांनी आज एका पत्राद्वारे शहर महाराष्ट्र एकीकरण...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...