belgaum

Movies

तज्ञ समितीची बैठक निपाणीत घेण्यासाठी धैर्यशील माने प्रयत्नशील

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी तज्ज्ञ समिती...

बेळगावच्या विवाहितेची बेंगळुरूत आत्महत्या ;मृत्यू संशयास्पद कुटुंबीयांचा आरोप

बेळगाव लाईव्ह : दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या बेळगाव तालुक्यातील...

मोटरसायकल चोर गजाआड; ५ दुचाकी जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात अलीकडे झालेल्या...

बेळगावात दोन वर्षांत २२.६३ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलीस आयुक्तालयाने २०२३ पासून आतापर्यंत...

युवा समिती सीमाभाग घेणार महापौरांची भेट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने महापौर...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

ग्रामीण मतदार संघाच्या प्रचारात रेकॉर्ड ब्रेक गर्दी!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे, ग्रामीण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या तुरमुरी येथील प्रचार फेरीत जनसागर उसळल्याचे चित्र शुक्रवारी सायंकाळी निघालेल्या फेरीत दिसून आले. मराठी युवकांबरोबर महिलांनीही भगवे ध्वज हातात घेऊन फेरीत सक्रिय सहभाग घेतला होता.

प्रारंभी तुरमुरी गावच्या हद्दीतील छत्र. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला आर. एम. चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रचारफेरीला सुरुवात झाली. यावेळी तुरमुरी गावातील घरोघरी आर. एम. चौगुले यांचे महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी कुद्रेमानी गावातही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत देखील अबालवृद्ध आणि महिलांचा सहभाग मोठा होता.

 belgaum

यानंतर पुढे बाची गावात प्रचार फेरी काढण्यात आली. बाची गावातील अनेक घराच्या समोर घागर हे निवडणूक चिन्ह रेखाटून आर. एम. चौगुले यांना पाठिंबा दर्शविण्यात आला.Rm c

जोरदार घोषणाबाजीने ग्रामीण भागातील तुरमुरी, बाची, कुद्रेमानी आदी परिसर दणाणून सोडला होता. तिन्ही गावात प्रचार फेरी दरम्यान भगवे वादळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. संयुक्त महाराष्ट्र आणि समितीच्या विजयाच्या घोषणांनी गावातील प्रत्येक गल्लीत उत्स्फूर्तपणे प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

या भागात झालेल्या प्रचार फेरीतील उसळलेला जनसागर पाहून विरोधकांची झोप उडाली आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमानासाठी गावातील प्रत्येक युवक, युवती, महिला आणि पुरुष मोठ्या जिद्दीने फेरीत सहभाग झाला होता.

समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ आम. रोहित पवार यांचा बेळगाव दौरा

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार दि. ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि युवानेते रोहित पवार हे बेळगावमध्ये येणार आहेत. रविवारी सकाळी ९.३० वाजता ग्रामीण मतदार संघाचे उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचारार्थ उचगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात कोपरा सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता बेळवट्टी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानंतर दुपारी बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोडुसकर यांच्या प्रचारार्थ रोड शो व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण विधानसभा मतदार संघातील रोड शोला वडगाव मंगाई मंदिर येथून सुरुवात होऊन पुढे पाटील गल्ली येथून कारभार गल्ली, पिंपळकट्टा ते वडगाव मेन रोड, बॅ.नाथ पै चौक मार्गे शहापूर खडे बाजार ते छ. शिवाजी महाराज उद्यान जवळील शिवसृष्टी येथे सांगता होईल. त्यानंतर जाहीर सभेत रूपांतर होईल. या सभेत आ. रोहित पवार हे सीमावासीयांना मार्गदर्शन करणार आहेत. या सर्व कार्यक्रमात सीमाभागातील पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.