belgaum

Movies

स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25 मध्ये बेळगावचा संघर्ष : 95 पैकी 72 वा क्रमांक

बेळगाव लाईव्ह :अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25...

तेलंगणा-महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण? बेळगाववासीयांच्या उपेक्षांचे काय?

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या...

कन्नड सक्ती तीव्र करा -करवेची महापौरांकडे मागणी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत भाषिक सक्तीवरून नवा वाद...

कर्नाटकात वैद्यकीय जागा घटल्या!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील वैद्यकीय जागांमध्ये २०२५-२६ या...

जिल्हा दलित विद्यार्थी परिषदेचे ‘या’ मागणीसाठी शहरात आंदोलन

बेळगाव लाईव्ह :राज्यातील असंख्य युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली असल्यामुळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

मंडोळी भागात बिबट्याचे दर्शन; गावकऱ्यात घबराट

 belgaum

मंडोळी (ता. बेळगाव) गावानजीक शेतवाडीत आज गुरुवारी सकाळी बिबट्याचे दर्शन घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या जवळपास 28 दिवसांपासून बेळगाव कोर्स मैदान परिसरातील जंगलात वास्तव्य असलेल्या बिबट्याला पकडण्यात पोलीस व वनखात्याला अद्यापही यश आलेले नाही. निरनिराळ्या क्लुप्त्या अवलंबून देखील चलाख बिबट्या सर्वांना वारंवार गुंगारा देत आहे. शहराच्या सीमेवरील ग्रामीण परिसरात वावर असणारा हा बिबट्या आज पहाटे मंडोळी भागात पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंडोळी गावातील एका शेतकऱ्याला आज गुरुवारी सकाळी तेथील मोरारजी देसाई रेसिडेन्शिअल स्कूल जवळच्या शेतजमिनीत बिबट्याचे दर्शन घडले आहे. नेहमीप्रमाणे भल्या सकाळी गवत आणण्यासाठी गेलेल्या या शेतकऱ्याला गावानजीकच्या धरणाजवळील शेतवाडीत बिबट्या वावरताना दिसला. तेंव्हा त्याने घाबरून हातातील काम टाकून लागलीच गावाकडे धाव घेतली.

 belgaum

तसेच गावातील पंचमंडळी आणि जबाबदार व्यक्तींना सदर प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर गावाजवळ बिबट्या आला असल्याची माहिती तात्काळ वनखात्याला कळविण्यात आली. दरम्यान बिबट्या आपल्या गावाजवळ पोहोचला आहे ही बातमी मंडोळी गावात वाऱ्यासारखी पसरताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.Mandoli leaoprd

बिबट्या बाबत माहिती मिळताच वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्वरेने मंडोळी गावाकडे धाव घेऊन संबंधित शेत जमिनीमध्ये बिबट्याची शोधाशोध करून त्याचा माग काढण्याचे काम हाती घेतले.

वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी संबंधित ठिकाणी दाखल होताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. बिबट्या आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मंडोळी आणि परिसरातील सर्व गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे, तसेच बिबट्या पुन्हा आढळल्यास वनखाते अथवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.