Daily Archives: Sep 21, 2022
बातम्या
तडिपारच्या त्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती
अनगोळ येथील युवकावर मटका आणि जुगार प्रकरणी कठोर कारवाई करत वर्षभरासाठी तडीपारची कारवाई करणार्या पोलिस प्रशासनाला दणका बसला आहे. या कारवाईविरोधात तरूणाला 48 तासांच्या आत स्थगिती आदेश मिळाला आहे.
मटकाप्रकरणी सातत्याने कारवाई करूनही अनगोळ येथील तरूण परशुराम बाबू मेत्री (वय...
बातम्या
‘मुलांची सुरक्षितता’ विषयावरील कार्यशाळा संपन्न
बेळगाव पोलीस आयुक्तालय आणि विविध सरकारी खात्यांच्या संयुक्त विद्यमाने 'मुलांची सुरक्षितता' या विषयावरील कार्यशाळा आज बुधवारी केएलई जिरगे सभागृहामध्ये यशस्वीरित्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.
शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर...
बातम्या
‘कृषी संस्कृतीचा श्रीराम सेना हिंदुस्थान कडून गौरव’
कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गोवावेस येथील कृषी देखाव्याचे श्रीराम सेनेच्या पुढाकाराने पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. कृषी संस्कृतीच्या सन्मानार्थ गोवावेस येथे उभारण्यात आलेला शेतकऱ्याच्या आयुष्यावरील देखावा गेल्या कित्येक महिन्यांपासून दुर्लक्षित होता. याठिकाणी उभारण्यात आलेल्या शेतकरी प्रतिकृतींचे मोठे नुकसान झाले. मात्र...
क्रीडा
‘एकतायुवक मंडळाचा उपक्रम’ भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन
बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने कांगली गल्ली बेळगाव येथील एकता युवक मंडळ नवरात्रोत्सवतर्फे येत्या गुरुवार दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 4 वा. सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तोपिनकट्टी पुरस्कृत मोरया क्लासिक -2022, मोरया श्री -2022 आणि ज्यु. मिस्टर बेळगाव...
बातम्या
सरकारी हॉस्पिटलमधून नवजात बालक लंपास!
अथणी तालुका सरकारी हॉस्पिटलमधून चक्क एक नवजात बालक चोरून लंपास करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
अथणी तालुका सरकारी हॉस्पिटलमध्ये ऐनापुर गावातील अंबिका अमित भोवी या महिलेने एका बालकाला जन्म दिला आहे. मात्र अंबिका हिची दिशाभूल करून काल मंगळवारी...
बातम्या
व्हॅक्सिन डेपोतील वृक्षाची कत्तल; नागरिकात संताप
मंडोळी रोडवरील मून हॉस्पिटलनजीक व्हॅक्सिन डेपो येथील एक मोठा वृक्ष आज सकाळी तडकाफडकी तोडून जमीनदोस्त करण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो येथील वृक्षतोडीस न्यायालयाने मज्जाव केलेला असताना कायदा धाब्यावर बसवून हा प्रकार केल्याचा आरोप होत असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत....
बातम्या
पहिल्या तुकडीतील सीमासत्याग्रही हरपला
बेळगाव लाईव्ह विशेष : ज्येष्ठ वकील, सीमासत्याग्रही, शेतकरी संघटना यासह विविध पदभार सांभाळत शेतकऱ्यांसाठी, मराठा समाजातील तरुणांसाठी भरीव योगदान देणारे ऍडव्होकेट किसनराव येळ्ळूरकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. किसनराव येळ्ळूरकर यांनी आजतागायत अनेक संघ-संस्था सांभाळत विविध क्षेत्रासाठी...
बातम्या
हॉस्पिटलमध्ये डांबलेल्या इसमाच्या मदतीला धावले उच्च न्यायालय
हा सावधगिरीचा सल्ला समजा... एक तर या माणसाची कथा तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी भांडण करण्यापासून परावृत्त करेल आणि दुसरी गोष्ट महागड्या हॉस्पिटलपासून दूर राहण्यास प्रवृत्त करेल.
सुजय एसके या कुंबलगौडा बेंगलोर येथील यल्लाप्पा लेआउट येथे राहणाऱ्या विवाहित इसमाची ही कथा आहे....
बातम्या
पीक नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची जी हानी झाली आहे त्याची नुकसान भरपाई सरकारने आपल्याला तात्काळ अदा करावी, या मागणीसाठी बेळगाव रयत संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज सोयाबीनचे पीक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात टाकून आंदोलन केले.
अलीकडच्या काळातील सततच्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले...
बातम्या
आरटीओला 4 वर्षाच्या जेलसह 63 लाखाचा दंड
बेहिशेबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी अंजनेयनगर, बेळगाव येथील सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) पी. शांतकुमार पुन्नास्वामी यांना बेळगाव लोकायुक्त विशेष न्यायालयाने 4 वर्षाचा कारावास आणि 63 लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
हुमनाबाद (जि. बिदर) येथे आरटीओ असताना पी. शांताकुमार...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...