17.6 C
Belgaum
Saturday, December 10, 2022
 belgaum

Daily Archives: Sep 2, 2022

कपिलेश्वर आरओबी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी

श्री गणेशोत्सवासाठी शहरातील रस्त्यांची व पथदिपांची दुरुस्ती करावी या सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या मागणीला प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे आणि गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे. श्री विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील कपिलेश्वर रेल्वे ओव्हर...

‘या’ गणेशोत्सव मंडळाच्या मदतीला धावले महामंडळ

महापालिकेने सार्वजनिक गणेश उत्सव मंडपांच्या परिसरातील स्वच्छता मोहीम राबविण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सखल भागात गटारीतील पावसाचे सांडपाणी साचून अनेक मंडळांची गैरसोय होत आहे. गेल्या दोन दिवसातील मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका वंटमुरी कॉलनीतील साई गणेशोत्सव मंडळाला बसला आहे. अचानक पडणाऱ्या मुसळधार...

आय एन एस विक्रांताच्या बांधणीत बेळगावचे योगदान

बेळगाव लाईव्ह : प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा आणि बहुमोल योगदान देणाऱ्या बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका असणाऱ्या 'आयएनएस विक्रांत' हि युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली असून या युद्धनौकेसाठी बेळगावच्या युवकांचेही...

टीईटी परीक्षा….

डीएड,बीएड धारकांची संख्या वाढत असताना, अनेक जण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.मात्र शिक्षक भरतीसाठी टीईटी आणि सीईटी प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने पात्र उमेदवारांना टीईटी परीक्षेची प्रतीक्षा आहे. टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याखेरीज सीईटी परीक्षा देता येत नसल्याने उमेदवारांना टीईटीची प्रतीक्षा होती. सदर प्रतीक्षा...

अर्भक प्लास्टिक पिशवीत झाडाला टांगले; एकाला अटक

नेरसा गवळीवाडा (ता. खानापूर) येथे नवजात अर्भक प्लास्टिक पिशवीत ठेवून ती झाडाला लटकाविल्याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून एका संशयिताला अटक केली आहे. मळू अप्पू पिंगळे (वय 21) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नांव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी...

भाजपला सावरकरांची आत्ताच का आठवण? – माजी आम. कुडची

स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य सेनानीच होते यात कोणतेच दुमत नाही असे स्पष्ट करून भाजपला इतके दिवस सावरकरांचा विसर पडला होता का? निवडणूक जवळ येत असताना यांना आत्ताच कसे वीर सावरकर आठवतात? असा सवाल बेळगावचे माजी आमदार रमेश कुडची यांनी...

लैंगिक शोषण प्रकरणी ‘या’ मठाधीशांना अटक

मठाच्या वस्तीगृहातील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून चित्रदुर्ग येथील मुरुघ मठाचे डॉ. शिवमुर्ती स्वामीजी यांना चित्रदुर्ग पोलिसांनी अखेर पोक्सो कायद्या अंतर्गत अटक केली आहे. मुरुगमठाच्या वस्तीगृहातील दोन मुलींचे लैंगिक शोषण -अत्याचार केल्याप्रकरणी डॉ. शिवमुर्ती स्वामी अलीकडे चर्चेत आले होते. त्यानंतर...

जयंत पाटील यांची बेळगावला धावती भेट

सीमाप्रश्न खटल्याच्या तज्ञ समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सकाळी बेळगावला धावती भेट देऊन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींशी चर्चा केली. बेळगाव विमानतळावरून आजऱ्याला रवाना होण्यापूर्वी सीमाप्रश्नी नियुक्त तज्ञ समितीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत...
- Advertisement -

Latest News

महामेळावा आयोजन समिती शिष्टमंडळाची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा

कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह 865 मराठी भाषेत गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा या मागणीसाठी त्या गावातील...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !