Daily Archives: Sep 17, 2022
मनोरंजन
रुचिरा केदार यांच्या गायनाचा कार्यक्रम
आर्ट्स सर्कल बेळगांव तर्फे शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी आर् पी डी महाविद्यालयाच्या सभागृहात रुचिरा केदार यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्षा लता कित्तूर यांनी कलाकारांचे स्वागत केले. मेधा मराठे यांनी कलाकारांचा परिचय करून दिला.
रुचिरा केदार यांनी गायनाची...
बातम्या
अधिवेशना वेळी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन -आम. बेनके
राज्य सरकारच्या येत्या डिसेंबरमध्ये बेळगाव होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाप्रसंगी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोन मजल्यांचे उद्घाटन केले जाईल, अशी माहिती शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली.
बीम्स हॉस्पिटल येथे बीम्स संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांच्या सोबत बैठक घेतल्यानंतर आज शनिवारी...
बातम्या
पोटच्या मुलासह महिलेची नदीत आत्महत्या
आपल्या दोन वर्षाच्या पोटच्या मुलासह एका महिलेने नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रामदुर्ग (जि. बेळगाव) येथे घडली आहे.
रुद्रव्वा बसवराज बन्नुरू (वय 30) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नांव असून मुलाचे नाव शिवलिंगप्पा बन्नूरू (वय 2 वर्षे) असे आहे....
बातम्या
पिकांच्या सर्वेक्षणात शेतकऱ्यांचे हित जपा -कारजोळ
पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करताना शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही करावी तसेच संयुक्त पाहणीनंतर देखील काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून त्याचा समावेश करावा अशी सूचना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱ्यांना केली.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि अलीकडच्या काळात केलेल्या...
बातम्या
कॅम्प येथे रियल इस्टेट एजंटचा निर्घृण खून
सर्वजण झोपलेले असताना अज्ञात मारेकऱ्यांनी घरात घुसून एका रियल इस्टेट एजंटचा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना कॅम्प फिश मार्केटनजीक आज सकाळी उघडकीस आली. यामुळे कॅम्प परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुधीर कांबळे (वय 57) असे खून...
बातम्या
विद्यार्थ्यांसाठी रहदारी नियंत्रण करणारा सामाजिक कार्यकर्ता
कॅम्प येथे अवजड वाहनाच्या अपघातात शाळकरी मुलाचा बळी गेल्यानंतर या मार्गावर अवजड वाहनांवर बंदी घालून रहदारी पोलीस नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी परिस्थितीत कोणताच बदल झालेला नसून वाहतूक नियंत्रणासाठी नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागले आहे. कॅम्प येथील हॉटेल...
मनोरंजन
26 पासून रोटरी मिडटाऊन दांडिया -गरबा महोत्सव
नवरात्र उत्सव म्हणजे प्रामुख्याने दांडिया महोत्सव. मात्र लकी ड्रॉ आणि छोट्या-मोठ्या स्पर्धां, बक्षिसांची लयलूट,मनोरंजन आणि दांडिया असे एकाच छताखाली आणत रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन तर्फे दांडिया - गरबा फेस्ट 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 26 सप्टेंबर ते...
बातम्या
फास्ट ब्रॉडबँडचे ग्राम कनेक्ट मिशन!
बेळगावच्या फास्ट ब्रॉडबँडची हाय स्पीड फायबर इंटरनेट सेवा आज शनिवारपासून कर्नाटकातील सर्व गावांमध्ये उपलब्ध केली जाणार असून तिचा शुभारंभ मुतगा (ता. जि. बेळगाव) गावातून होत आहे.
फास्ट ब्रॉडबँडचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या हाय...
बातम्या
घर कोसळलेल्या त्या कुटुंबाला श्रीराम सेनेचा मदतीचा हात
रघुनाथ पेठ अनगोळ येथील घर कोसळून लाखोंचे नुकसान झालेल्या त्या पीडित कुटुंबाला आर्थिक देत श्रीराम सेनेने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे.शनिवारी दुपारी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी स्वता महादेव होळकर या पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन...
बातम्या
आमदारांच्या नावे बनावट पोस्ट; गुन्हा दाखल
केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्या नावे सोशल मीडियावर बनावट पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी बेळगाव शहर सीईएन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी अज्ञाता विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेऊन तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...