Daily Archives: Sep 5, 2022
विशेष
नावीन्यपूर्ण पद्धतीचा अध्यापनात वापर करणारे : तेजस कोळेकर
बेळगाव लाईव्ह विशेष : जगात कुठेही शिक्षकांचा आदर केला जातो. काही शिक्षक हे असे असतात जे केवळ आयुष्यावरच प्रभाव टाकत नाहीत तर जीवनातही स्थित्यंतरे घडवून आणतात. शिक्षक विदयार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी...
बातम्या
नेगिनहाळ स्वामींनी ‘या’साठी कवटाळाला मृत्यू
चित्रदुर्ग येथील मठाधीशांच्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणाशी संबंधित एका ऑडिओ लिंकमध्ये स्वतःच्या नावाच्या झालेल्या उल्लेखामुळे मनस्तापातून नेगीनहाळ येथील गुरुमडिवाळेश्वर मठाचे मठाधीश श्री बसव सिद्धलिंग स्वामीजींनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सोमवारी सकाळी श्री बसव सिद्धलिंग स्वामीजी...
बातम्या
उद्यमबाग येथील रस्ता ‘यामुळे’ जातोय पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे शहरातील उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमधून जाणाऱ्या बेळगाव खानापूर महामार्गावर पाणी येऊन वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सदर प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे एका ठिकाणी सखल खोलगट असलेल्या या मार्गाची उंची वाढविण्याची आणि दुतर्फा गटारी करण्याची मागणी केली जात...
बातम्या
शॉक लागून सूळगा(हिं) येथे दोघांचा मृत्यू
स्टीलचे पत्रे घरावर चढवत असताना हाय व्होल्टेज विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. सदर घटना बेळगाव वेंगुर्ला रोड सूळगा(हिं) येथे घडली आहे.
सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास झालेल्या घटनेत विनायक कलखांबकर वय 24...
बातम्या
प्रशिक्षित हत्ती पुन्हा स्वगृही रवाना
बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसरातील बिबट्याची शोध मोहीम वनखात्याने आवरती घेतल्यामुळे या मोहिमेसाठी मागविलेल्या दोन्ही प्रशिक्षित हत्तींना आज पुन्हा माघारी त्यांच्या मूळ जागी धाडण्यात आले.
गेल्या महिन्याभरापासून गुंगारा देत असलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी बोला आणि पोलीस खात्यातर्फे काल रविवारी गोल्फ...
बातम्या
माळी गल्ली गणेश मंडळाची देखाव्यातून अशीही जागृती
समाजात घडलेल्या घटना आणि प्रसंग यांचे चित्र देखाव्याच्या माध्यमातून सादर करत गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे जागृती करत असतात.
सध्या बेळगाव मध्ये सुरू असलेला बिबट्याचा विषय हा मंडळांनी वैविधपूर्णरित्या प्रभावीपणे मांडला आहे. मंडळातील बोलके फलक हे देखील जागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य...
बातम्या
बेळगावात 19 पासून अग्नीवीर भरती मेळावा
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सेंटरच्या युनिट हेडकॉर्टर कोटा (युएचक्यू) अग्निवीर भरती मेळावा येत्या सोमवार दि. 19 ते सोमवार दि. 26 सप्टेंबर 2022 या कालावधीत शिवाजी स्टेडियम एमएलआयआरसी बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर युनिट हेडकॉटर्स कोटा अग्नीवीर भरती...
बातम्या
मुसळधार पाऊस… अन् रस्ते पुन्हा पाण्याखाली!
बेळगाव शहर -उपनगर परिसरात आज सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास कोसळलेल्या मुसळधार पावसाने बहुतांश रस्ते जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले. त्याचबरोबर या पावसाने पुन्हा एकदा स्मार्ट सिटी लिमिटेड पर्यायाने प्रशासनाचा विकास कामाच्या बाबतीतील अवैज्ञानिक दृष्टिकोन व बेजबाबदारपणा याचे पितळ...
बातम्या
तीक्ष्ण शस्त्राने वार करून युवकाचा निर्घृण खून
अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण प्राणघातक शस्त्रानी वार करून एका युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना शहरानजीकच्या हत्तरगी येथे उघडकीस आली आहे.
विनायक सोमशेखर होरकेरी (वय 28) असे खून झालेल्या युवकाचे नांव असून तो यमकनमर्डी गावचा रहिवासी होता. आपल्या मोटरसायकल वरून विनायक आपल्या...
बातम्या
नेगीनहाळ स्वामीजींच्या आत्महत्येने खळबळ
बैलहोंगल तालुक्यातील नेगीनहाळ गावात असलेल्या मुडीमाळेईश्वर मठाचे मठाधीश बसव सिद्धलिंग स्वामीजी यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे आहे.
स्वामीजींच्या आत्महत्येची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याबरोबरच तपास कार्य हाती घेतले आहे केला. गेल्या कांही...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...