20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 25, 2022

रताळी बटाटा बाजारपेठेत दाखल

रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात प्रामुख्याने शेतकऱ्यांमध्ये बटाटा आणि रताळ काढणीची लगबग सुरू झाली असून भाजी मार्केटमध्ये बटाट्याबरोबरच रताळ्याची देखील आवक सुरू झाली आहे. नुकतीच...

केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी-‘बेळगाव’ देशात दहावा

केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी बेळगाव जिल्ह्याला 10 वा क्रमांक मिळाला आहे बेळगाव जिल्ह्याची रँकिंग टॉप 10 मध्ये आल्याने 26 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा सत्कार केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून...

बेळगावात क्रिकेट वाढवणारे व्यक्तिमत्व बनले ‘इंटरनॅशनल मॅच ऑब्झर्व्हर’

बेळगावत क्रिकेट रुजवणे, बेळगावत क्रिकेट वाढवणे आणि बेळगावचे क्रिकेट हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविणारे बेळगावचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अविनाश पोतदार. बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे धारवाड विभागीय समन्वयक असून त्रिवेंद्रम येथे होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या...

बेळगावच्या मराठा समाजासाठी झाले दोन महत्वपूर्ण ठराव

मराठा समाजात निधनानंतर 12 दिवसाचा दुखवटा पाळण्यात येतो तो यापुढे सात दिवस पाळावा व पती निधनानंतर महिलांचा बांगड्या फोडण्याचे विधी स्मशानात न करता तो घरीच करावा असे महत्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले. मराठा समाज सुधारणा मंडळ पुढील वर्षी शंभर वर्षे...

भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

बेळगाव बागलकोट रोडवर कार दुचाकी आणि लॉरी मध्ये झालेल्या भीषण अपघातात ए एस आय पत्नी मुलगी सह चार जण ठार  दोघे जखमी झाले आहेत. रविवारी बेळगाव बागलकोट रोडवर सौन्दत्ती तालुक्यातील बुदीकोप्प गावाजवळ ही घटना घडली आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात...

एआयएमआयएम जिल्हाध्यक्षपदी यांची झाली निवड

एआयएमआयएम(AIMIM)चे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिष्टर असददुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करत आहोत आगामी दिवसांत ग्राम पंचायतीपासून लोकसभा निवडणुकी पर्यंत कोणीतही निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत असे मत एमआयएमचे राज्य मुख्य कार्यदर्शी माजी नगरसेवक लतीफखान पठाण यांनी व्यक्त...

नवरात्रोत्सवात सौंदत्तीसाठी अतिरिक्त बसची सोय

नवरात्रोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी बेळगाव-सौंदत्ती मार्गावर तब्बल ६० अतिरिक्त बस सोडल्या जाणार असून सोमवारपासून हि बससेवा सुरु केली जाणार आहे, अशी माहिती परिवहन विभागीय नियंत्रणाधिकारी पी वाय नाईक यांनी दिली. कर्नाटकासह महाराष्ट्र आणि गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील...

अंगणातील विहिरीत पडून एकाचा मृत्यू! तीन दिवस मृतदेह विहिरीत!

बेळगाव : अंगणातील विहिरीतून पनू काढण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शहरातील पांगुळ गल्ली परिसरात घडली आहे. आश्चर्य म्हणजे तीन दिवस मृतदेह विहिरीतच असूनही कुटुंबियांना याबद्दल माहिती नसल्याचे समोर आले आहे. बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली येथील रहिवासी...

ऍड. किसनराव येळ्ळूरकर यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

स्वातंत्र्य चळवळ, सीमालढा, शेतकरी आंदोलने, क्षत्रिय मराठा समाज अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देत आपला वेगळाच ठसा उमटविलेले कै. ऍड. किसनराव येळ्ळूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !