20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 16, 2022

लघु उद्योजकांना चालना देण्यासाठी वस्तू प्रदर्शन व विक्री

लघुउद्योजकांना चालना देण्याच्या उद्देशाने हुबळी येथील देशपांडे फाउंडेशनच्या माध्यमातून सलग चौथ्यांदा बेळगाव येथे प्रदर्शन व विक्री केंद्र भरविण्यात आले आहे. महावीर भवन येथे सदर प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी दीपप्रज्वलनाने पार पडला.साधारण 40 स्टॉलच्या माध्यमातून विविध लघुउद्योजकांनी साकारलेल्या वस्तूंचे प्रदर्शन त्या...

फुटबॉल स्पर्धेत संतमीरा, सेंट पाल्स अजिंक्य!

सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटात सेंटपाल्स शाळेने तर मुलींच्या गटात संत मीरा शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. टिळकवाडी येथील सुभाष चंद्रबोस (लेले) मैदानावर पार पडलेल्या या फुटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत सेंटपाल्स...

पोलीस ‘या’कडे केंव्हा लक्ष देणार?

सरकारी गोदामातील रेशन भरून घेण्यासाठी बेनकनहळ्ळी - बेळगुंदी रस्त्यावर एका बाजूला रांगेने थांबलेल्या ट्रक व लॉऱ्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून ग्रामीण पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. बेनकनहळ्ळी - बेळगुंदी मार्गावर बेनकनहळ्ळी येथे सरकारी रेशन गोदाम...

आठवडाभरात सीमाप्रश्नी उच्चधिकार समितीची बैठक

बेळगाव सीमा प्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासंदर्भात येत्या 23 नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्राकडून हालचाली सुरू झाल्या असून लवकरच आगामी आठवडा भरात उच्च अधिकार समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. सदर बैठकीच्या पार्श्वभूमीवर सीमाप्रश्नी उच्चाधिकार समिती म्हणजे काय?...

पुन्हा फडकविला मानाचा भगवा!

बेळगाव आणि छत्रपती शिवराय यांचे नाते हे अतूट आहे. लाखो-करोडोंचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवराय आणि त्यांची भक्ती हि बेळगावकरांमध्ये ठासून भरली आहे. बेळगावची शिवजयंती असो किंवा बेळगावमधील शिवभक्त.. येथील शिवभक्ती ओतप्रोत भारलेली आहे. तमाम शिवभक्तांना एकत्रित घेऊन हिंदू संघटन आणि...

बेळगावला वेध नवरात्र उत्सवाचे

गणेशोत्सव नुकताच संपन्न झाला असून आता सप्टेंबर अखेरीला येऊ घातलेल्या नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहेत .त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू असून दौड आणि आता दांडियाचा रास रंगणार आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात हा उत्सव करता न आल्याने उत्साहाला मुरड घालावी...

मराठी विद्या निकेतन शाळेत साजरा झाला अनोखा उपक्रम

बिबट्याच्या आपत्कालीन सुट्टीनंतर शाळा सुरू झाली.आपला अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा? विद्यार्थ्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणावे? विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी काय करावे?असे अनेक प्रश्न मनात निर्माण होत असताना बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षकांनी विचारपूर्वक नियोजन केले... आणि अभ्यासक्रम...

शिवसृष्टीसाठी श्रीराम सेना आक्रमक; आंदोलनाचा इशारा

छ. शिवाजी महाराजांना फार काळ आग्रा येथे डांबून ठेवणे मोगलानाही शक्य झाले नाही. मात्र बेळगाव शहरातील शिवसृष्टीमध्ये गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ शिवरायांची मूर्ती कोंडून पडली आहे. महाराजांच्या मूर्तीची ही एक प्रकारे विटंबनाच असून ती खपवून घेतली जाणार नाही....

कोंबड्यांना लंपी स्कीन? अफवांवर विश्वास ठेवू नका

गाई, म्हशींपाठोपाठ पाठोपाठ कोंबड्यांनाही आता लंपी स्किन रोगाची लागण झाल्याची अफवा पसरल्याने पोल्ट्री व्यावसायिक अस्वस्थ झाले असले तरी कोंबड्यांना झालेला रोग लंपी स्कीन नसून 'फाऊल पाॅक्स' नावाचा सामान्य रोग असल्याचे पशु संगोपन खात्याने स्पष्ट केले आहे. तसेच लोकांनी कोणत्याही...

मराठा सेंटर येथे 6, 7 रोजी डीएससी भरती मेळावा

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव तर्फे येत्या गुरुवार दि. 6 व शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर 2022 रोजी माजी सैनिक व टीए पर्सनल करिता सोल्जर जनरल ड्युटी व सोल्जर क्लार्क या पदांसाठी डीएससी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !