20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 26, 2022

चाकू हल्ल्यात कॅम्पमधील युवक गंभीर जखमी

कॅम्प येथील रहिवाशी असलेल्या युवकांवर चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे अनंतशयन गल्ली जवळ झालेल्या या हल्ल्यात सदर युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंबा भुवन परिसरातून तिघे युवक दुचाकीवरून जात...

डीसीं’नी प्रथम कार्यालय आवारातील रस्त्यांकडे द्यावे लक्ष

'सरकारी योजना समर्पक व्यवस्थितरित्या राबविण्यात बेळगाव जिल्ह्याने देशात दहावा क्रमांक मिळविला आहे. तथापि या जिल्ह्याचे केंद्रस्थान असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आसपासचे खराब रस्ते सार्वजनिकांना मनस्ताप देणारे ठरत आहेत. सरकारी योजना व्यवस्थितरित्या राबविणाऱ्या देशातील उत्तम जिल्ह्यांच्या यादीत बेळगाव जिल्ह्याने दहावा क्रमांक पटकाविला...

सोशल मीडियाचा जपून वापर करा -पोलीस आयुक्त

सोशल मीडियावरील प्रत्येक चुकीच्या आणि प्रक्षोभक पोस्टवर आमचे लक्ष आहे. तेंव्हा सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकताना किंवा शेअर करताना दोनदा विचार करा, अन्यथा तुम्हाला शहराची शांतता भंग करण्यास जबाबदार धरले जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या...

रहदारी पोलीस ‘या’कडे केव्हा देणार लक्ष?

फिश मार्केट कॅम्प येथील खानापूर रोड शालेय विद्यार्थ्यांसाठी दिवसेंदिवस धोकादायक मनात चालला असून या ठिकाणी तात्काळ रहदारी पोलिसाची कायमस्वरूपी नियुक्ती केली जावी अशी पुन्हा एकवार जोरदार मागणी केली जात आहे. फिश मार्केट कॅम्प येथील खानापूर रोडवर महिनाभरापूर्वी अवजड वाहनाखाली सापडून...

रोटरी फेस्टचे उदघाटन

रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन तर्फे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा परिपूर्ण खजिना आज दि.26 पासून खुला होणार होत आहे. सदर दांडिया गरबा फेस्ट चा उद्घाटन समारंभ सायंकाळी 7 वाजता आमदार अनिल बेनके व रोटरी मिडटाऊन चे जिल्हा गव्हर्नर व्यंकटेश (...

प्रवेश बंदीमुळे चोर्ला घाटात अवजड वाहनांची रांग

प्रवेश बंदीमुळे चोर्ला घाटात अवजड वाहनांची रांग-बेळगावच्या भाजीपाल्यावर गोव्याच्या जनतेने विसंबून राहू नये अशा गोवा मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता तेथील सरकारने आणखी एक नवीन पाऊल उचलले आहे. गोवा सरकारने एका आदेशाद्वारे अवजड वाहनांच्या कर्नाटक सीमेवरील चोर्ला घाटातून गोव्यातील प्रवेशावर बंदी...

दौडीच्या पहिल्या दिवशी उत्साही गर्दी

देव, देश आणि धर्मासाठी सारे असे म्हणत हजारोंच्या संख्येने तरुणाई दौडमध्ये सहभागी झाली.नवरात्र उत्सवाला आज घटस्थापने पासून प्रारंभ झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची निर्मिती केली. आणि हेच विचार आजच्या तरुण पिढीमध्ये रुजावेत या उद्देशाने आयोजित करण्यात...

‘असा’ होणार दसरा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

बेळगाव शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके पुरस्कृत 'दसरा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव -2022' भव्य स्वरूपात येत्या बुधवार दि. 28 सप्टेंबर ते रविवार दि. 9 ऑक्टोबर या कालावधीत शहरातील सरदार्स हायस्कूल मैदानावर साजरा करण्यात येणार आहे. भारतीय सांस्कृतिक परंपरेसह क्रीडा व...

देश विघातक शक्तींना आळा घाला; श्रीराम सेना हिंदुस्तानची मागणी

पाकिस्तान जिंदाबाद! सारख्या देश विरोधी घोषणा देणाऱ्यांच्या मुसक्या वेळीच आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच पीएफआय, सीमी सारख्या देशद्रोही देश घातक संघटनांवर कायमची बंदी घालावी अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे सरकारकडे करण्यात आली आहे. श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर...

ठाकरे फौंडेशनने ‘अशी’ जपली सामाजिक बांधिलकी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फाउंडेशनतर्फे नवरात्रोत्सवाच्या आज पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिनी 'दुर्गामाता दौड'मध्ये सहभागी झालेले धारकरी व शिवभक्तांसाठी पिण्याचे पाणी -पेयाची सोय करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या माध्यमातून आज सोमवारपासून शहरात भव्य दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !