आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशे आदी वाद्यांच्या गजरात आणि 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' त्या जयघोषात काढण्यात आलेली बेळगाव शहरातील भव्य पारंपारिक श्री गणेश विसर्जन मिरवणुकीची जवळपास 24 तासानंतर आज शनिवारी सायंकाळी 5:25 वाजण्याच्या सुमारास अपूर्व...
बेळगाव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे अभ्यास पथक बेळगावात दाखल झाले असून आज शनिवारी त्यांनी विविध ठिकाणी पाहणी दौरा केला.
केंद्रीय जल आयोगाच्या जलशक्ती सचिवालयाचे संचालक अशोककुमार व्ही. यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय अभ्यास पथकात केंद्रीय रस्ते...
बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी कागदपत्रे, परिपत्रके, निवडणूक फॉर्म वगैरे मराठी भाषेत दिली जावीत, या मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या मागणीची दखल आता भारत सरकारच्या गृह मंत्रालयानेही (सीएस डिव्हिजन) घेतली आहे.
बेळगावसह सीमाभागातील 15 टक्क्याहून अधिक असलेल्या मराठी भाषिकांना सरकारी...
रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका युवकांचे प्राण सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांच्या प्रसंगावधानामुळे वाचल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली.
त्याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या मच्छे येथील प्रशिक्षण केंद्रानजीक आज भल्या सकाळी घडलेल्या...
उत्तर कर्नाटकातील वैशिष्टपूर्ण असलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवाची सांगता काल शुक्रवारी म्हणजेच अनंत चतुर्दशीने झाली. मागील वर्षाप्रमाणे यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे मुक्त जल्लोषी वातावरणात काल सायंकाळी सुरू झालेली श्री विसर्जन मिरवणूक आज शनिवारी दुपारी तब्बल सुमारे 18 तास झाले तरी...
मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बेळगावला यंदाच्या अहवाल साली 2 कोटी 61 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून 2021 -22 च्या सरकारी लेखा परीक्षणानुसार बँकेला ऑडिट 'ए' मिळालेला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी दिली.
मराठा बँकेची 80 वी...