बाहेर गावाहून बेळगाव शहरात कामासाठी येणाऱ्या महिलांना सुरक्षित वास्तव्य उपलब्ध करून देण्यासाठी महिला आणि बाल कल्याण खात्याने शहरात तीन ठिकाणी उद्योगस्त महिलांसाठी निवासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
जैन इंजिनिअरिंग कॉलेज जवळ मच्छे, जीआयटी कॉलेज जवळ उद्यमबाग आणि आजम नगर...
दुकान बंद करून गोकाकहुन सिंधी कुरबेटकडे जाणाऱ्या दोघं सराफांवर आठ दरोडेखोरांनी जीवघेणा हल्ला करून अर्धा किलो सोन्याचे दागिने आणि 2 लाख 80 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता घडली आहे.
यामध्ये संजीव सदानंद...
रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटानतर्फे दांडिया गरबा फेस्ट 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 26 पासून सदर फेस्टला प्रारंभ होणार असून विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी आणि कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ प्राप्त व्हावे या उद्देशाने स्पर्धा आयोजित करण्यात...
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना रॅबीजला
अटकाव घालण्यासाठी म्हणून पशु संगोपन खात्यातर्फे रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
चन्नम्मानगर येथील दांडिया गार्डन मध्ये रविवारी सकाळी मोफत लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. साधारण 200 हून अधिक श्वानांना रॅबीज प्रतिबंधक लस देण्यात आल्या.संबंधित...
त्याच्या गळ्यातील घुंगरू आता स्तब्ध झाले होते.पायरव थांबला होता त्याचे तिथले अस्तित्व काही सुनं झालं होतं. दररोज त्याच्या अस्तित्वाच्या खुणा घरभर अल्हाददायक वातावरण निर्माण करणाऱ्या होत्या. तोच नाग्या आज धाराशाही झाला होता.
त्याने शर्यतीत मिळवलेल्या शेकडो ढाली आणि कप भिंतीच्या...
पशुधन हीच तर खरी शेतकऱ्यांची संपत्ती असते आणि त्यातही शर्यतीचा नाद काहीतरी वेगळाच. आपल्या पोटच्या पोराप्रमाणे त्या पशुधनाला जपत शेतकरी त्यांची काळजी घेतो.आणि जेव्हा हेच पशुधन आपल्यातून नाहीसे होते तेव्हा मात्र शेतकरी पुरता हारतोच.अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच ही...
बेळगाव लाईव्ह विशेष: बेळगाव शहरात अपुऱ्या बससेवेचा फटका कित्येक नागरिकांना बसत असून बसमधून जीवघेणा प्रवास करत नागरिक आणि विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. शहरात तसेच ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसची संख्या कमी असल्याने बसप्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. याचप्रमाणे...
जीवन म्हणजे कांही वेगळे नाही, जीवन ही एकमेव अशी गोष्ट आहे की जिला वाचवण्यासाठी तुम्ही आटापिटा करता, परंतु ती सतत हातातून निसटत असते. हे जीवन आपला उद्देश पूर्ण करून अनंतकाळासाठी हरवत असले तरी तुम्ही ते कसे जगलात? आणि कशासाठी...