Daily Archives: Sep 7, 2022
बातम्या
ठरवून दिलेल्या मार्गावरूनच विसर्जन मिरवणूक: खडे बाजार पोलीस
गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा होत असताना अवघ्या दोन दिवसावर गणरायाचा निरोपाचा सोहळा अर्थात गणेश विसर्जन होणार आहे. शुक्रवारी गणपती विसर्जन असून याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. खडे बाजार येथील पोलीस स्थानकात शांतता कमिटीची बैठकीचे...
बातम्या
कपिलेश्वर जुने तलाव स्वच्छतेचे काम सुरू
पवित्र तीर्थ मानले जाणाऱ्या कपिलेश्वर तलावामध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे सांडपाणी मिसळले.परिणामी संपूर्ण तलावतील पाणी दूषित झाले. सदर पाण्यातच गणपती विसर्जन करण्याची वेळ गणेश भक्तांवर आली होती. मात्र सदर घटनेची दखल घेत मनपाकडून विसर्जन तलावाची स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात...
क्रीडा
बेळगावच्या चक दे गर्ल्सचे जल्लोषी स्वागत!!!
बेळगावचे नाव सर्वच क्षेत्रात अव्वल स्थानावर येत आहे. आजतागायत अनेक क्षेत्रात बेळगावचे नाव उंचावले आहे. बेळगावमधील मुलीही कोणत्याच क्षेत्रात मागे नसून विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यात भर म्हणून आता ज्युडो स्पर्धेत मुलींनी...
विशेष
स्वतंत्र उत्तर कर्नाटकचे स्वप्न विरले!
बेळगाव लाईव्ह विशेष :अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार आणि वनमंत्री उमेश कत्ती यांचे बंगळूरमध्ये मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भाजपमधील मुत्सद्दी नेते, ज्येष्ठ राजकारणी आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले उमेश कत्ती यांच्या निधनानंतर भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सहावेळा...
बातम्या
तू पुढे मी मागे….
गेल्या दोन वर्षांच्या काळात बेळगाव जिल्ह्यातील राजकारणातले दोन मोठे चेहरे काळाच्या पडद्याआड गेले आहेत दीड वर्षांपूर्वी माजी रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्यानंतर मंगळवारी रात्री राज्याचे अन्न नागरी पुरवठा वन मंत्री उमेश कत्ती यांचे बंगळुरूत निधन झाले...
बातम्या
किल्ला एंट्री गेट यासाठी झाले बंद-कारण आले समोर
किल्ला परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी दिसला नाही जनतेने घाबरण्याची कोणतीही गरज नाही.काल किल्ला परिसरात दुचाकीवरून जाताना अपघातात एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आला होता यासाठी किल्ला परिसर दुचाकी चार चाकी रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे अशी माहिती सैन्यच्या अधिकाऱ्यांनी...
बातम्या
आणीबाणीच्या रस्त्यावर आणीबाणीची वेळ!
बेळगाव : विविध संरक्षण खात्याची कार्यालये असणाऱ्या बेळगावमधील छावणी परिषदेच्या परिसरातील रस्ते सध्या दुरवस्थेची विळख्यात अडकले आहेत. आणिबाणीच्यावेळी लष्करी वाहनांसाठी असणाऱ्या मिलिटरी महादेव ते केंद्रीय विद्यालय क्रमांक २ या भागातील रस्त्यांची चाळण उडाली आहे.
मिलिटरी महादेवपासून शौर्य चौक मार्गे जाणाऱ्या...
बातम्या
लहानपणापासून शेतीचे बीज रुजवले तर शेतकरी नक्की टिकेल!
बेळगाव लाईव्ह विशेष : गरिबांचे महाबळेश्वर असे संबोधल्या जाणाऱ्या आपल्या बेळगावमधील बहुतांशी भाग हा शेतजमिनीचा आहे. येथील पिकाऊ जमिनीत पिकणारा बासमती तांदूळ असो किंवा विविध ठिकाणी घेतली जाणारी इतर पिके. येथील निसर्ग हा येथील शेतीमुळे अधिक टिकून आहे. सध्या...
बातम्या
किल्ल्यातील या घटनेबाबत ही माहिती आली पुढे
बेळगावच्या किल्ला परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी आढळल्याची शक्यता असल्याच्या धास्तीने कर्नाटका दोन्ही प्रवेशद्वारातून मॉर्निंग व किल्ल्याची दोन्ही प्रवेशद्वारे बंद केली आहेत. या पार्श्वभूमीवर खरोखरच किल्ला परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी आहे की नाही असा संभ्रम निर्माण झाला असून ही अफवा...
बातम्या
बेळगाव किल्ल्यात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन?
बिबट्या गेला म्हणून शोधासाठी आलेल्या हत्तींना परत पाठवण्यात आलेले असताना आता पुन्हा एकदा बेळगावच्या किल्ला परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन घडले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे किल्ल्यातील प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. किल्ला परिसरात दोन्ही बाजूची प्रवेशद्वारे बंद ठेवून मॉर्निंग...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...