Daily Archives: Sep 3, 2022
बातम्या
सार्व. गणेशोत्सव मंडळांना वीर सावरकर प्रतिमांचे वाटप
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे त्याग आणि बलिदान आपल्या सर्वांना माहित आहे. आपल्या जीवनातील 27 वर्षे कारावास भोगणाऱ्या सावरकरांचे विशेष करून बेळगाव कारागृहात 100 दिवस वास्तव्यास होते. स्वातंत्र्यासाठी त्यांच्या त्याग आणि बलिदानाची आठवण म्हणून आज चव्हाट गल्ली येथील क्रांतिवीर नाना पाटील चौक...
बातम्या
118 वर्षाची परंपरा असलेले झेंडा चौक सार्व. गणेशोत्सव मंडळ
पुण्यानंतर शहरातील मार्केट झेंडा चौक येथे लोकमान्य टिळकांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठा करून देशात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव बेळगाव गावात सुरू झाला. आपली ही परंपरा 118 वर्षे अखंडित सुरू ठेवणाऱ्या आणि अलीकडच्या काळात अनेक उपक्रम राबविणाऱ्या झेंडा चौक मध्यवर्ती सार्वजनिक...
क्रीडा
गोगटे चषक करेला स्पर्धेत गजानन गावडोजी प्रथम
श्री गणेशोत्सवानिमित्त झेंडा चौक मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित 6 व्या रावसाहेब गोगटे स्मृती चषक टॉप टेन करेला स्पर्धेचे विजेतेपद प्रथम क्रमांकासह कोरे गल्लीच्या गजानन रमेश गावडोजी याने पटकाविले.
भाग्यनगर, टिळकवाडी येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे काल शुक्रवारी पार पडलेल्या...
बातम्या
घरोघरी झाले गौराईचे आगमन
श्री गणेशोत्सवातील भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात ज्येष्ठ गौरींचे आगमन होते. सौभाग्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या सणासाठी गणपतीसोबतच गौराईच्या आगमनाचीही तयारी मोठ्या उत्साहात केली जाते.
शनिवारी या ज्येष्ठ गौरींचे आगमन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. पाणवठ्यावर गौराई भरून घरोघरी गौराईचे आगमन विविध...
बातम्या
घरघुती देखाव्यातून बळीराजाच्या कार्याचे सादरीकरण
जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याचे सण समारंभ आजही पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात.भाताची लागण झाल्यानंतर काही दिवसात येणाऱ्या गणरायाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना काहीसा विसावा मिळतो. यामुळे
धार्मिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताना बाप्पाची आरास देखील व्यवसायाला मिळती जुळती असावी म्हणून जोतिबा हणंमंताचे यांनी...
बातम्या
‘ऑपरेशन मदत’ तर्फे सेंद्रिय शेती अंतर्गत वनशेती
खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या गोल्याळी गावातील सरकारी शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना घेऊन 'ऑपरेशन मदत' ग्रुपतर्फे वनशेतीचा उपक्रम प्रारंभ करण्यात आला आहे.
हा प्रयोग ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून याद्वारे पर्यावरणीय समतोल राखला जाईल व सेंद्रिय शेतीचा विकास टप्प्याटप्प्याने...
बातम्या
मंडोळी परिसरात बिबट्याचा सुगावा नाही
मंडोळी (ता. बेळगाव) परिसरात गेल्या बुधवारी शेतकऱ्याला त्यानंतर पुन्हा गुरुवारी एका महिलेला बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्यामुळे तीन दिवस शोध घेऊनही मंडोळीत ठाण मांडून असलेल्या वनाधिकाऱ्यांच्या हाती कोणताही सुगावा लागलेला नाही.
मंडोळी येथील मोरारजी देसाई वसती शाळेनजीकच्या परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी...
बातम्या
राज्यातील रोस्टर पद्धत बंद; मराठी शाळांना दिलासा
राज्यातील भाषिक व धार्मिक अल्पसंख्यांक अनुदानित शाळांमधील रोस्टर अर्थात आरक्षण पद्धत रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. सरकारकडून अधिसूचित या निर्णयामुळे बेळगाव, चिकोडी तसेच सीमा भागातील मराठी शाळांना मोठा फायदा होणार आहे.
रोस्टर पद्धत बंद करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील...
विशेष
स्मार्ट सिटी मधील सुपर स्मार्ट चौक!
बेळगाव लाईव्ह विशेष : "स्मार्ट सिटीचे काम आणि सहा महिने थांब" अशी नेहमीची बोंब असणाऱ्या स्मार्ट सिटी कामकाजातील त्रुटींमुळे बेळगावमध्ये पालिका आयुक्तांसह स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांवर जनता कडक ताशेरे नेहमीच ओढत आली आहे. अगदी स्मार्ट सिटी योजना बेळगावात सुरु झाल्यापासून...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...