बेळगाव लाईव्ह विशेष : १९५६ पासून भाषिक हक्कासाठी झगडणाऱ्या, धडपडणाऱ्या सीमावासीयांनी आपल्या भाषिक हक्कासाठी आणि आपल्यावर लादण्यात येणाऱ्या कन्नडसक्तीविरोधात आंदोलने केली. हौतात्म्य पत्करले.. आजतागायत आपल्या भाषिक हक्कांसाठी रस्त्यावर उतरून कर्नाटकी प्रशासनाचा निषेध केला.. मराठी भाषेतून परिपत्रके मिळावीत यासाठी बलिदान...
बेळगावची होतकरू उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू श्रेया भोमाणा पोटे हिची 19 वर्षाखालील महिलांच्या संभाव्य कर्नाटक राज्य क्रिकेट संघामध्ये अभिनंदन निवड झाली आहे. या पद्धतीने निवड होणारी ती बेळगावची पहिलीच महिला क्रिकेटपटू आहे.
हिंडलगा -सुळगा येथील व्यावसायिक भोमाणा पोटे यांची कन्या श्रेया...
सरकार आणि अधिकाऱ्यांकडून विविध सरकारी सभासमारंभांसाठी तसेच परराज्य अथवा परदेशातून आलेल्या पाहुण्यांच्या आदरातिथ्याच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे. ही उधळपट्टी थांबवण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी मुडलगीचे सामाजिक व माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद...
अनेक दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी घरे पडण्याच्या तसेच जीर्ण भिंती पडण्याच्या घटना सातत्याने सामोऱ्या येत आहेत.
याबरोबरच प्रामुख्याने शाळांच्या भिंती देखील पडण्याची घटना बेळगाव तालुक्यात सह खानापूर तालुक्यामध्ये देखील घडल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा जीर्ण झालेल्या इमारतीतील...
दहावीच्या बोर्डाची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील महत्त्वाची परीक्षा मानली जाते.यामुळे शाळा स्तरावर विद्यार्थ्यांची विविध परीक्षांच्या माध्यमातून तयारी करून घेतली जाते.त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे दहावीची सहामाही परीक्षा. दसरा सुट्टीनंतर दहावीची सहामाही परिक्षा घेण्यात येणार आहे.
दहावीची सहामाही परीक्षा 17 ऑक्टोबर पासून...
बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील संस्कृती एज्युकेअरतर्फे आयोजित 'आनंदी मन' (द हॅपी माईंड) या विषयावरील मानसिक आरोग्य विकास कार्यशाळेचा सांगता समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
संस्कृती एज्युकेअरतर्फे दुसऱ्यांदा आयोजित या कार्यशाळेद्वारे मानसिक अनारोग्य आणि नकारार्थी विचार यांच्यावर मात करण्यासाठी महिलांची आणखी...
सरकारी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा आणि यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान याबाबत शिक्षण विभागाने विचार केला असून तात्काळ 2500 माध्यमिक शालेय शिक्षकांच्या नेमणुका करण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे. सरकारी माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या असून देखील शिक्षक संख्या कमी असल्याने...
शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी दहावीची परीक्षा कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी सुरळीतपणे पार पडणार आहे. 2022-- 2023 या सालात घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के हजेरी मात्र सक्तीची करण्यात आली आहे.
गत दोन वर्षाच्या कालावधीत घरातूनच अभ्यास करून विद्यार्थी परीक्षेला...
राज्य पोलीस खात्यात रिक्त असलेल्या सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून येत्या 19 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. विशेष म्हणजे तृतीयपंथीय उमेदवारांसाठी 68 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
सशस्त्र...
लोकांच्या जीविताला आणि धरणांना निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याने जिल्ह्यातील 13 क्वारींवर तात्पुरती बंदी घातली आहे. जोपर्यंत सरकारच्या अटींचे पालन केले जात नाही तोपर्यंत या क्वाऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत.
बैलहोंगल तालुक्यातील मरीकट्टी आणि गनिकोप्प या...