Daily Archives: Sep 6, 2022
बातम्या
श्री रेणुका देवी मंदिराला इतके अनुदान मंजूर
उत्तर कर्नाटकातील प्रमुख देवस्थानांसह राज्यातील भक्त मोठ्या संख्येने जाणाऱ्या कोल्हापूर येथील सिद्धगिरी मठाला मुजराई खात्याने विशेष अनुदान मंजूर करण्याचा आदेश बजावला आहे, अशी माहिती राज्याच्या मुजराई, हज आणि वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली आहे.
मंत्री शशिकला जोल्ले यांनी...
बातम्या
मनपा निवडणुकीची वर्षपूर्ती नगरसेवकांनी मनपा समोर कापला केक’
निवडणूक होऊन एक वर्ष उलटले तरी मनपा निवडणुक झाली नसल्याने संतप्त अश्या काँग्रेस समिती आणि अपक्ष नगरसेवकांनी मंगळवारी बेळगाव मनपा समोर वर्षपूर्तीचा केक कापून प्रतिकात्मक निषेध केला.तत्पूर्वी विरोधी गटातील 27 नगरसेवकांनी महापौर कक्षात केक कापण्याचा प्रयत्न केला असता मनपा...
बातम्या
जनावरांच्या लम्पि स्किन रोगाबाबत आवाहन
जनावरांना लम्पि स्किन डिसिस या त्वचा रोगाची लागण होत असून याचा झपाट्याने फैलाव होत आहे. याला अटकाव घालण्यासाठी सदर रोगग्रस्त जनावरांना घराबाहेर काढू नये, असे आवाहन पशुसंवर्धन खात्याने केले आहे.
जिल्ह्यात लम्पि स्किन डिसिसची (त्वचा रोग) आतापर्यंत 10 लाखाहून अधिक...
बातम्या
अंगणवाडी केंद्रातील भ्रष्टाचाराची पोलखोल!
राज्य सरकारकडून प्रसूत महिला आणि त्यांच्या मुलांना मोफत पुरवल्या जाणाऱ्या पोषक आहारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणल्याची घटना आज मंगळवारी शिवमनगर, हिंडलगा येथील अंगणवाडी केंद्रात घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शिवमनगर हिंडलगा येथील अंगणवाडी...
बातम्या
जनहितार्थ कार्यात मनपाची आडकाठी; गणेश भक्तात संताप
गणेशोत्सव काळात एक माजी लोकप्रतिनिधी जनहितार्थ निर्माल्याची समस्या निवारण्याचा प्रयत्न करत असताना त्याला सहकार्य करण्याऐवजी आडकाठी करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून केला जात असल्याने गणेश भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गणेशोत्सव काळात निर्माल्य कुंडाची नितांत गरज असते. मात्र शहरात बहुतांश...
बातम्या
अडकून पडला टेम्पो… रस्त्याची दुरवस्था ऐरणीवर
बेळगाव सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत वारंवार मागणी करून देखील प्रशासनाने त्याकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका सध्या वाहनधारकांना बसत असून प्रमुख रस्त्यांची श्री अनंत चतुर्दशी पूर्वी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
श्री गणेशोत्सव काळात गैरसोय...
बातम्या
फिरत्या निर्माल्य कुंड उपक्रमाबद्दल गणेश भक्तात समाधान
गणेशोत्सव काळात निर्माल्य कुंडाची गरज लक्षात घेऊन अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी कांही वर्षांपूर्वी सुरू केलेला फिरत्या निर्माल्य कुंडाचा आदर्शवत उपक्रम यंदाही सुरूच आहे. या उपक्रमाबद्दल गणेश भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गणेशोत्सव काळात निर्माल्य कुंडाची नितांत गरज असते....
बातम्या
असा झाला जक्कीन होंड मधील अंधार दूर
मूळ नक्षत्राच्या निमित्ताने सहाव्या दिवशी घरगुती गणपतीचे विसर्जन होत असताना जक्कीन होंड परिसरात अनेक गणेश भक्त घरगुती गणपतीचे विसर्जन करत होते त्यावेळी अचानक तिथला लाईटचा पुरवठा बंद होऊन परिसर अंधारात गडप झाला होता
त्यावेळी श्री राम सेना हिंदुस्थान आणि मध्यवर्ती...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...