20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 24, 2022

फैलाव रोखणे हा लंपी स्कीनवर एकमेव उपाय

लंपी स्कीन हा संसर्गजन्य रोग असून त्यावर विशिष्ट ठराविक उपचार नाहीत. त्यामुळे लंपी स्किनला आळा घालण्यासाठी त्याचा होणारा फैलाव रोखणे हा एकमेव उपाय आहे असे स्पष्ट करून गाय, बैल व कांही प्रमाणात म्हशी वगळता कोंबड्या वगैरे इतर कोणत्याही पशुपक्षाला...

पुन्हा चक्काजाम!… ‘हा’ आरओबी खुला करण्याची मागणी

टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी वाहन चालकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत असून आज देखील मोठ्या प्रमाणात चक्काजाम झाल्यामुळे येथील रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) लवकरात लवकर रहदारीसाठी खुला करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. तिसऱ्या रेल्वे...

‘भगव्या’साठी चांदीची काठी!

तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम जागृतीसाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवषी साजरी होणारी दुर्गामाता दौड लाखो शिवसैनिकांचे आकर्षण आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरु होणाऱ्या दुर्गामाता दौडसाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून दुर्गामाता दौडीचा मानबिंदू असणाऱ्या परमपावित्र भगव्या ध्वजासाठी चांदीच्या काठीची व्यवस्था करण्यात आली आहे. भगव्या ध्वजाच्या...

बातमीची दखल, तो पथदीप झाला बंद

धर्मवीर संभाजी चौकात दिवसही चमकत आहेत मनपाचे तारे या आशयाखाली धर्मवीर संभाजी चौकात दिवसाढवळ्या सुरू असणारा फोकस याबाबतची बातमी बेळगाव Liveने दिली होती या बातमीचा तात्काळ इम्पॅक्ट झाला असून मनपाने याची दखल घेत तात्काळ दिवसाढवळ्या सुरू असणारा फोकस बंद...

आतुरता दुर्गामाता दौडीची!

नसानसात-तनामनात देशभक्ती,धर्मभक्ती, स्वातंत्र्य भक्ती जागविणारा कार्यक्रम म्हणजे दौड. नवरात्र उत्सवात तरुणाईच्या जिव्हाळ्याचा आणि देशभक्ती जागृत ठेवणारा उपक्रम म्हणजे दौड.मागील दोन वर्षापासून कोरोना काळात दौडच्या भव्यतेला ब्रेक लागला होता, मात्र यंदाचा दौडीचा उत्साह द्विगुणित होणार असून हजारोंच्या संख्येने देशभक्तीचे अमृत...

आरसीयु विरुद्ध विद्यार्थ्यांनी पुकारला लढा

बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (आरसीयु) विरोधात लढा पुकारताना अनुसूचित जाती -जमातीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कार्यालयासमोर ठिय्या मारून निदर्शने करत धरणे सत्याग्रह छेडला आहे. बेळगाव तालुक्यातील भूतरामनहट्टी राणी चन्नम्मा विद्यापीठा विरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन हाती घेतले आहे. आज शनिवारी विद्यापीठाच्या दर्शनीय भागासमोर विद्यार्थ्यांनी...

बेळगावात डिसें.मध्ये हिवाळी अधिवेशन शक्य

कर्नाटक राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर महिन्यात बेळगाव येथे होण्याची शक्यता कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी वर्तवली आहे. मागील वर्षी 2021 मध्ये बेळगावमध्ये दहा दिवस चाललेले हे अधिवेशन 24 डिसेंबर रोजी समाप्त झाले होते. गेल्या वर्षी पार...

धर्मवीर संभाजी चौकात दिवसाही चमकत आहेत ‘मनपाचे’ तारे!

बेळगाव  शहर परिसरात अनेक मार्गांवर अंधाराचे साम्राज्य पसरले असून अनेक ठिकाणी पथदिपा अभावी नागरिकांची कुचंबणा होत आहे. मात्र पथदीपाअभावी अनेक रस्ते अंधारात असताना मनपाचा अजब कारभार पुन्हा एकदा निदर्शनात आला आहे. नेहमीची वर्दळ असणाऱ्या आणि शहराचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या धर्मवीर...

4 महिने झाले तरी शालेय गणवेशाचा नाही पत्ता

यंदाचे शालेय शैक्षणिक सुरू होऊन चार महिने झाले तरी बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शालेय विद्यार्थ्यांना सरकारकडून अद्यापही गणवेशाचे वितरण करण्यात आले नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्य सरकारकडून दरवर्षी सरकारी शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय गणवेश आणि बूट-सॉक्स मोफत पुरविण्याची...

चक्क एसपींच्या इंस्टाग्राम खात्यावर सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी

बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या इंस्टाग्राम खात्यावर सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी पडल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. याबाबत स्वतः जिल्हा पोलीस प्रमुखांनीच (एसपी) ट्विटरवर माहिती देऊन जनतेला सावधगिरीचा इशारा दिला आहे. माझे नांव आणि फोटो वापरून इंस्टाग्रामवर बनावट...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !