Daily Archives: Sep 29, 2022
बातम्या
मानसिक युवकाला दिला मदतीचा हात
हरवलेल्या मानसिक युवकाला मानसिक आधार केंद्राद्वारे त्याच्या कुटुंबियां पर्यंत पोचवण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांनी केले आहे.
केस कापण्यासाठी गेलेला धामणे जवळील मास्कोनट्टी या गावातील फकीरप्पा पाटील हा 36 वर्षीय युवक गावातून दिवसभर फिरत फिरत रात्री अनगोळ येथे फिरताना...
बातम्या
‘सीमोल्लंघन’ झाली शहर देवस्थान पंच कमिटीची बैठक
दसऱ्याच्या निमित्ताने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन शाळा मैदानावर होणाऱ्या बेळगाव शहराच्या पारंपरिक दसरा आणि सीमोल्लंघनाचे आयोजन करण्यासाठी शहर देवस्थान पंच कमिटीची बैठक चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंदिरात पार पडली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष रणजित...
बातम्या
डॉ. विद्याशंकर एस. व्हीटीयुचे नवे उप कुलगुरू
शहरातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या (व्हीटीयू) नूतन उप कुलगुरूपदी कर्नाटक मुक्त विद्यापीठ म्हैसूरचे उपकुलगुरू डॉ. विद्याशंकर एस. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हीटीयूचे कुलगुरू आणि राज्याचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी आज गुरुवारी तशी अधिकृत घोषणा केली आहे.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे उपकुलगुरू...
बातम्या
रमेश जारकीहोळी निश्चितपणे मंत्री होणार -कटील
रमेश जारकीहोळी पुन्हा निश्चितपणे मंत्री होतील. मात्र ते केव्हा मंत्री होतील हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे, असे भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी सांगितले.
शहरामध्ये पत्रकारांशी बोलताना सीबीआय, ईडी सर्वांचा तपास सुरू आहे. मात्र प्रामाणिक असणाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. धैर्याने...
बातम्या
उत्तर मतदारसंघात उमेदवारीत बदल नाही-कटील
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव उत्तर मतदार संघाच्या उमेदवारीत कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण कर्नाटक प्रदेश राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी आज दिले.
शहरात नलीनकुमार कटील आज गुरुवारी पत्रकारांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी बेळगाव उत्तर मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे,...
बातम्या
शगुन गार्डन दांडियात मनोरंजनाचा खजिना
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व राजस्थानी युवा मंच, रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने दांडिया गरबा अर्थात पंखीडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान शगुन गार्डन येथे सायं 7 वाजता सदर पंखीडा...
बातम्या
कॅम्प बिल्डरच्या खुनाचा झाला उलगडा
कॅम्प येथील रियल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणी त्याच्या पत्नी व मुलीसह पुणे येथील एकाला अशा एकूण तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक कलहातून हे हत्याकांड घडल्याचे उघडकीस आले आहे.
रोहिणी सुधीर कांबळे (मयताची पत्नी), स्नेहा सुधीर कांबळे (मयताची मुलगी)...
बातम्या
दसरा उत्सवासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून महापालिकेकडून पालखी मिरवणूक व दसरोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक सर्व त्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत तेंव्हा येत्या 5 ऑक्टोबर रोजी बेळगाववासियांनी दसरा सण मोठ्या उत्साहाने शांततेत साजरा करावा असे आवाहन शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले.
म्हैसूर नंतर...
बातम्या
‘एक दिवस… गावासाठी’
सालाबाद प्रमाणे राकसकोप (ता. जि. बेळगाव) गावातील हौशी युवकांमार्फत खास दसरोत्सवानिमित्त येत्या शनिवार दि. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता 'एक दिवस गावासाठी' या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राकसकोप गावातील समाज भवन, राजा शिवछत्रपती चौक या ठिकाणी 'एक...
बातम्या
शहरात झाला लिंपीचा शिरकाव
बेळगाव तालुक्यातील पूर्व भागांत निलजी मुतगा कणबर्गी परिसरात जवळपास वीस हुन अधिक जनावरे लिंपीने दगवल्यानंतर या रोगाचा शिरकाव बेळगाव शहरात देखील होऊ लागला आहे.
सराफ गल्ली शहापूरमधील अल्पभूधारक शेतकरी नारायण(बाळू) बुध्दाप्पा लाड यांच्या गाईला लिंपी स्किनची लागण होऊन अंगभर गाठी,ताप...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...