22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 20, 2022

कॅन्सर पीडितांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यासाठी केशदान!

कर्करोग हा असा आजार आहे ज्याच्या नावानेच माणूस आधी खचतो. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यावर योग्य औषधोपचार करून मात करणं शक्य आहे. पण त्याहूनही अधिक महत्वाची आहे ती कर्करोगग्रस्तांशी इतरांची वागणूक! कर्करोगग्रस्तांना होणाऱ्या वेदना आपण कमी करू शकत नाही. मात्र त्यांना...

अनैतिक संबंधातून पतीचा खून; पत्नी, प्रियकर गजाआड

अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्या पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली असून कटकोळ पोलिसांनी 24 तासात खुनाचा छडा लावताना त्या पत्नी व प्रियकराला गजाआड केले आहे. लक्ष्मी पाडप्पा जटकन्नावर आणि रमेश बडिगेर (वय 36) अशी पोलिसांनी गजाआड केलेल्या आरोपींची...

आमदारांनी ‘यासाठी’ दिले मुख्यमंत्र्यांना धन्यवाद

बेळगाव महापालिकेसह राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाह्य कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या 11,133 पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबद्दल बेळगाव महापालिका पौरकार्मिकांच्यावतीने आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना धन्यवाद दिले आहेत. राज्यातील...

या मागण्यांसाठी रोहयो कामगारांचा भव्य मोर्चा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचे दिवस वाढवून ते 100 ऐवजी 200 करावेत, वाढीव पगार देण्यात यावा आदी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामीण कुलिकार्मिक संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून पंतप्रधानांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. आपल्या विविध...

हिम्मत असेल तर कर्नाटकातील नेत्यांवर कारवाई करून दाखवा -राव

देशातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याची भाषा करणाऱ्या केंद्र सरकारमध्ये खरोखर हिम्मत असेल तर त्यांनी प्रथम कर्नाटकातील भ्रष्ट सत्ताधारी मंत्री, लोकप्रतिनिधी विशेष करून बेळगाव दक्षिणच्या आमदाराविरुद्ध ईडी किंवा सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, असे आव्हान आम आदमी पार्टीचे (आप) कर्नाटक राज्य...

भूलथापांना बळी न पडू नका; बायपासमधील शेतकऱ्यांना आवाहन

कांही झालं तरी हलगा -मच्छे बायपास होणारच आहे त्यासाठी दुसऱ्या कोणाचे न ऐकता तुमची भरपाई घ्या म्हणून सांगत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बायपासमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना फूस लावून त्यांची मनधरणी करत आहे. मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. त्यांना...

उचगावात 5 झाडांची कत्तल! वन खात्याकडे फिर्याद

उचगाव (ता. जि. बेळगाव) येथील मळेकरणी हायस्कूलच्या आवारातील पूर्ण वाढ झालेली पाच मोठी झाडे अचानक तोडून जमीनदोस्त करण्यात आल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र समता व्यक्त होत आहे. उचगाव येथील मळेकरणी हायस्कूलच्या आवारामधील गेल्या सुमारे तीन दशकांपूर्वी लावण्यात आलेली पाच मोठी झाडे वातावरण...

शहराच्या मध्यवर्ती भागातील बसथांब्याची दुरवस्था

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरातील बसथांब्यांचा कायापालट करण्यात आला आहे. शहरात प्रत्येक ठिकाणी हायटेक आणि स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले असून बहुतांशी बसथांबे हे बस साठी नाही तर जनावरे, भिक्षुकांसाठी उपयोगी ठरत आहेत. शहरातील मध्यवर्ती भागातील कॉलेज रोड वरील बसथांब्याची...

गृहिणींच्या बजेटला पुन्हा दरवाढीची झळ

देशभरात दरवाढीवरून अनेक आंदोलने होत आहेत. सरकारकडून करण्यात आलेली दैनंदिन वस्तुंवरील दरवाढ, अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान यामुळे अडचणीत आलेला शेतकरी आणि दरवाढीची झळ सोसत असलेला सर्वसामान्य नागरिक दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दैनंदिन वस्तूंच्या किमतीमुळे मेटाकुटीला आला आहे. बेळगाव एपीएमसीमध्ये पालेभाज्यांचे दर...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !