belgaum

Movies

खानापूर पश्चिम भागात ओढे-नाले पात्राबाहेर; शेतीचे प्रचंड नुकसान

बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या सोमवारी रात्रभर...

महिन्याभरात ‘राकसकोप’ दुसऱ्यांदा तुडुंब;

बेळगाव लाईव्ह :पश्चिम घाटासह पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे...

शाळा परिसरात अस्वलांचा वावर

बेळगाव लाईव्ह :जंगली श्वापदांनी खानापूर तालुक्याच्या विविध भागात थैमान...

कन्नडसक्ती विरोधात समिती उचलणार पाऊल

बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि सीमाभागात प्रशासनाकडून वाढवण्यात येत...

मिरज-बेळगाव, मिरज-लोंढा पॅसेंजरच्या वेळेत सुधारणा

बेळगाव लाईव्ह: नैऋत्य रेल्वेने कार्यान्वयन आवश्यकता लक्षात घेऊन येत्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बाकनुरात बिबट्या सदृश्य प्राण्याचा बैलावर हल्ल्याचा प्रयत्न

 belgaum

बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसरात बिबट्याची शोध मोहीम सुरू असताना मंडोळी येथे आढळून आलेल्या बिबट्या सदृश्य प्राण्याने आज रविवारी दुपारी एका बैलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बोकनूर येथे घडली आहे. त्यामुळे संबंधित बिबट्या सदृश्य प्राण्याचा बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात वावर असल्याचे सिद्ध झाले असून वनखात्याची डोकेदुखी वाढली आहे.

बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसरातील बिबट्या गेल्या काही दिवसापासून अज्ञातवासात गेला असला तरी तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या एका बिबट्या सदृश्य प्राण्याने आपली दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. मंडोळी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेलगत नुकतेच बिबट्या सदृश्य प्राण्याने सकाळच्या वेळी गवत आणण्यात जाणाऱ्या एका शेतकऱ्याला तसेच त्यानंतर एका महिलेला दर्शन दिले होते. त्यामुळे वन खात्याने त्याठिकाणी धाव घेऊन शोध मोहीम हाती घेण्याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेरे आणि सापळे बसविले आहेत. त्याखेरीज गोल्फ मैदान येथील बिबट्याची शोध मोहीम अवरित सुरूच असताना मंडोळी मागोमाग आता बाकनुर येथे बिबट्या सदृश्य प्राण्याने दहशत निर्माण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बाकनूर येथील सातेरी गोडसे या शेतकऱ्याच्या बैलावर आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्या वन्यप्राण्याने गावानजीकच्या शेतात चरणाऱ्या बैलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या ठिकाणी सातेरी गोडसे यांच्या म्हशी देखील चरत होत्या. त्या म्हशींनी बैलावर हल्ला करू पाहणाऱ्या त्या प्राण्याच्या अंगावर एकजुटीने धावून जाऊन त्याला हुसकावून लावल्यामुळे बैलाचे प्राण वाचले.Ox

 belgaum

बिबट्या सदृश्य त्या प्राण्याने केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे सदर बैल इतका भेदरला आहे की सध्या तो गवताला तोंड लावण्यासही तयार नाही. सदर घटनेची माहिती मिळताच वन खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाकनूर येथे धाव घेऊन बिबट्याच्या पायाचे ठसे वगैरे मिळतात का? याची पाहणी करण्याबरोबरच शोध कार्य हाती घेतले आहे.

एकंदर बाकनुर येथील उपरोक्त घटना लक्षात घेता मंडोळी असो, बाकनूर असो किंवा बिजगर्णी थोडक्यात बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. परिणामी वनखात्याची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.