बातम्या लोंढा ग्राम पंचायत अध्यक्षांच अपघाती निधन By Editor - March 16, 2017 0 193 लोंढा ग्रामपंचायतीच्या माजी अध्यक्ष स्वाती सुतार यांचे गुंजी नजीक अपघाती निधन रात्री ९ वाजता झाला अपघात पतीसोबत घरी निघाल्या होत्या पतीही गंभीर जखमी