Daily Archives: Mar 10, 2017
बातम्या
ज्योती पाटील ना मिळाला न्याय इम्पॅक्ट बेळगाव live चा
बेळगाव दि १० -महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अव्हेरल्या गेलेल्या बेळगावच्या वकील ज्योती पाटील यांना अखेर न्याय मिळाला आहे. दि १५ रोजी त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल सर्वप्रथम बेळगाव live ने आवाज उठवला होता.
जागतिक महिला दिनाच्या दिवशीच...
बातम्या
मुंबई महापौरांना बेळगाव महाराष्ट्र महोत्सवास निमंत्रण
मुंबई दि १०- १९ मार्च रोजी बेळगावात होणाऱ्या शाहीर अमर शेख जन्मशताब्दी महोत्सवास मुंबई चे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना निमंत्रण देण्यात आला आहे . मुंबई महा पालिकेत बेळगावातील महाराष्ट्र महोत्सव आयोजकांच्या एका शिष्टमंडळाने शिव सेनेचे मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर...
बातम्या
प्रसूती तज्ञ डॉक्टरांच्या घरावरील होणारे हल्ले रोखा
बेळगाव दि १० – बेळगाव शहरातील प्रसूती तज्ञ आणि स्त्री रोग विषेशज्ञ डॉक्टरांच्या घरावर आको क्लिनिक वर होणारे हल्ले रोखावेत आणि डॉक्टरांना बंदोबस्त पुरवावा अशी मागणी शहरातील डॉक्टरांनी केली आहे .
शुक्रवारी सकाळी निवासी जिल्हाधिकारी बसवराज इटनाळ यांना निवदेन देऊन...
बातम्या
पाण्यासाठी कर्नाटक भाजपच फडणवीसाना साकड
मुंबई दि १०- बेळगाव जिल्ह्याला सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी स्थिती मूळ पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून यावर मात करण्यासाठी महाराष्ट्राने कृष्णा नदीतून दोन टी एम सी पाणी कर्नाटकला ध्याव अशी मागणी करण्यात आली आहे . मुंबई मुक्कामी कर्नाटक...
बातम्या
होळी निमित्य संपूर्ण तालुक्यात दारू विक्रीवर बंदी
बेळगाव दि १०- होळी निमित्य होणारे गैर प्रकार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी संपूर्ण बेळगाव तालुक्यात दारू विक्रीवर बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. होळी निमित्य दारू बंदीचे आदेश अबकारी विभागाला देण्यात आले आहेत
शहर आणि परिसरात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीकोणातून...
मनोरंजन
हाऊसफुल्ल गर्दीत नुतनीकृत प्रकाश चा कार्यारंभ
बेळगाव दि 10 - महेश कुगजी हे कल्पक व्यक्तिमत्व आहे. एकापेक्षा एक अद्ययावत चित्रपट गृहांच्या माध्यमातून बेळगावच्या सिनेरसिकांची सेवा ते करीत आहेत. त्यांनी उभारलेले प्रकाश थिएटर चे नवे रूप हेवा वाटण्यासारखेच आहे. अशा चित्रपटगृहाचा कार्यारंभ करताना मला अत्यानंद...
बातम्या
एक दौड बाल विनयभंग महिला सबलीकरण साठी
बेळगाव दि ९ : खास महिला दिनाचं औचित्य साधून अनुजा मुद्दा ही युवती गोवा ते पुणे हे अंतर धावत पूर्ण करणार आहे . गोव्या पासून ८ मार्च सुरु झालेली तिची दौड १३ मार्च रात्री ८ वाजता बेळगावला पोचणार आहे...
बातम्या
माहिपालगड चे जवान तुपारे शहिद
चंदगड : लेह- श्रीनगर मार्गावरील दराज येथे महिपाळगड (ता. चंदगड) येथील जवान महादेव पांडुरंग तुपारे यांचा बर्फात गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ मार्च रोजी घडली. यामुळे चंदगड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
लेह- श्रीनगर मार्गावर दराज येथे तुफान बर्फवृष्टी झाल्याने...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...