Tuesday, April 16, 2024

/

हाऊसफुल्ल गर्दीत नुतनीकृत प्रकाश चा कार्यारंभ

 belgaum

बेळगाव दि 10 – महेश Prakash 1 कुगजी हे कल्पक व्यक्तिमत्व आहे. एकापेक्षा एक अद्ययावत चित्रपट गृहांच्या माध्यमातून बेळगावच्या सिनेरसिकांची सेवा ते करीत आहेत. त्यांनी उभारलेले प्रकाश थिएटर चे नवे रूप हेवा वाटण्यासारखेच आहे. अशा चित्रपटगृहाचा कार्यारंभ करताना मला अत्यानंद होत आहे, हे उदगार आहेत, बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक अर्थात आयजीपी डॉ रामचंद्र राव यांचे.

नुतनीकृत प्रकाश थिएटर चा कार्यारंभ शुक्रवारी झाला यावेळी उदघाटन करून ते बोलत होते. काँग द स्कल आयलँड हा पहिलाच चित्रपट पाहण्यासाठी असंख्य रसिकांनी गर्दी केली, आणि फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊस फुल्ल गर्दी खेचत एक नवा इतिहास रचण्यास कुगजी आणि त्यांच्या टीम ने सुरुवात केली आहे.
आयजीपींच्या हस्ते फीत सोडून उदघाटन झाले. महेश यांच्या अर्धांगिनी सौ अश्वगंधा कुगजी, चित्रपट गृहाचे मालक असलेले कोसंदल कुटुंबीय, व्हायाकॉम् १८ चे हिरेन शाह, इंडियन फिल्म्स मुंबई चे शीतल गडदे, अबकारी खात्याचे संयुक्त आयुक्त डॉ वाय मंजुनाथ आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
तरुण भारत, सकाळ आणि पुढारी सारख्या दैनिकांनी काढलेल्या विशेषांकांचे प्रकाशन करण्यात आले.
खचाखच गर्दीत काँग या थ्रीडी हिंदी चित्रपटाची सुरुवात प्रकाशने अनुभवली. जुने चित्रपट नवे बदल घेऊन येते तेंव्हा चित्रपट गृहांना रसिक मिळत नाहीत ही नकारात्मकता कालबाह्य होते हेच महेश मनोहर कुगजी यांनी यातून दाखवून दिले आहे.
हाऊसफुल्ल गर्दीत नुतनीकृत प्रकाश चा कार्यारंभ

महेश कुगजी हे कल्पक व्यक्तिमत्व आहे. एकापेक्षा एक अद्ययावत चित्रपट गृहांच्या माध्यमातून बेळगावच्या सिनेरसिकांची सेवा ते करीत आहेत. त्यांनी उभारलेले प्रकाश थिएटर चे नवे रूप हेवा वाटण्यासारखेच आहे. अशा चित्रपटगृहाचा कार्यारंभ करताना मला अत्यानंद होत आहे, हे उदगार आहेत, बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक अर्थात आयजीपी डॉ रामचंद्र राव यांचे.
नुतनीकृत प्रकाश थिएटर चा कार्यारंभ शुक्रवारी झाला यावेळी उदघाटन करून ते बोलत होते. काँग द स्कल आयलँड हा पहिलाच चित्रपट पाहण्यासाठी असंख्य रसिकांनी गर्दी केली, आणि फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊस फुल्ल गर्दी खेचत एक नवा इतिहास रचण्यास कुगजी आणि त्यांच्या टीम ने सुरुवात केली आहे.
आयजीपींच्या हस्ते फीत सोडून उदघाटन झाले. महेश यांच्या अर्धांगिनी सौ अश्वगंधा कुगजी, चित्रपट गृहाचे मालक असलेले कोसंदल कुटुंबीय, व्हायाकॉम् १८ चे हिरेन शाह, इंडियन फिल्म्स मुंबई चे शीतल गडदे, अबकारी खात्याचे संयुक्त आयुक्त डॉ वाय मंजुनाथ आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
तरुण भारत, सकाळ आणि पुढारी सारख्या दैनिकांनी काढलेल्या विशेषांकांचे प्रकाशन करण्यात आले.
खचाखच गर्दीत काँग या थ्रीडी हिंदी चित्रपटाची सुरुवात प्रकाशने अनुभवली. जुने चित्रपटगृह नवे बदल घेऊन येते तेंव्हा चित्रपट गृहांना रसिक मिळत नाहीत ही नकारात्मकता कालबाह्य होते हेच महेश मनोहर कुगजी यांनी यातून दाखवून दिले आहे.
सहकार महर्षी वाय बी चौगुले, डॉ सोनाली व समीर सरनोबत, शकील मुल्ला, ओमप्रकाश नाईक, आर्किटेक्ट अनिल कुकडोळकर, बँक अधिकारी रवीकुमार शेट्टर आदिंसहं अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत..

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.