20.5 C
Belgaum
Friday, September 22, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 11, 2017

भ्रष्ट राजकारण्यांनी माझ्या पार्थिवाला हात लावू नये.. जवानांच मनोगत

चंदगड दि ११-  इनाम म्हाळुंगे येथील रणजित गावडे या जवानाने मी कोण? या सदराखाली आपली ओळख आणि इच्छा चंदगडवासीयांना डिजिटल फलका द्वारे करून दिली आहे. म्हाळुंग्याचा स्वाभिमानी सैनिक लान्स नायक हवालदार रणजित गावडे याचे मनोगत मांडले असून चंदगड तालुक्यात हा...

इको सेन्सीटीव्ह झोनला विरोध खानापुरात रास्ता रोको

बेळगाव दि ११- कस्तुरी रंगन अहवालात असलेल्या त्रुटी दूर करून खानापूर तालुक्यातील ६२ गावावर एको सेन्सिटीव झोन सामील केल्याच्या विरोधात खानापुरात शनिवारी आंदोलन करण्यात आल .  खानापूर आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वात खानापूर गोवा रोड  शिव स्मारकाजवळ तब्बल एक...

विजयोत्सव झाला मोठा बलिदान दिनाच्या भानाचा तोटा

बेळगाव दि ११ – उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशाच्या विधान सभा निवडणुका जिंकल्याच्या खुशीत बेळगावच्या भाजप नेत्यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बलिदाना दिवशी जल्लोष केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे . खासदार सुरेश अंगडी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विजयोत्सव झाला मोठा, छत्रपती...

के एल ई हॉस्पिटल मध्ये होणार हार्ट,किडनी,लिवर ट्रान्सप्लांट

बेळगाव दि ११-दिवसेंदिवस बेळगावातील के एल ई हॉस्पिटल हायटेक होत असून अनेक अत्याधुनिक सुविधां असलेले या भागातील मोठे हॉस्पिटल म्हणून नामचीन होत आहे . या हॉस्पिटल मध्ये रूग्णा साठी हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती के...

उत्तर विभागात ११ नवीन पोलीस स्थानकांना मंजुरी- आय जी पी

बेळगाव दि ११- कर्नाटक राज्यात  कानून आणि सुव्यवस्था नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने उत्तर विभाग आय जी पी रेंज मध्ये ११ नवीन पोलीस स्थानकांना मंजुरी दिली आहे.  बेळगाव बागलकोट विजापूर आणि धारवाड जिल्ह्यात या नवीन पोलीस स्थानकांना मंजुरी देण्यात आली...

स्नेहालय संस्थेचे कार्य उल्लेखनीय ,समाजाने मदतीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे आवाहन

मतिमंद मुलांना शिक्षण आणि संगोपन करण्याच्या दृष्टीने स्नेहालय स्पर्श शाळेचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे, अशा संस्थांना समाजाने मदतीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मतिमंद मुलांच्या जीवनात चैतन्य पसरविण्यासाठी अनेकांनी पुढे यावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे...

महिलांसाठी वूमनिया होळी – हेब्बाळकर

बेळगाव दि ११-  संसारातील दररोजच्या जीवनातील सुख दुख विसरून खास करून महिला आणि बालकासाठी वूमनिया होळी आयोजित केली असल्याची माहिती राज्य महिला कॉग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे. बेळगावातील सी पी एड मैदानात सोमवारी या वूमानिया होळी कार्यक्रमाची तयारी...

भाजप कार्यकर्त्यांचा विजयोत्सव

बेळगाव दि 11-उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात विधान सभा निवडणुकीत भाजप ला मिळालेल्या घवघवीत यशाचा विजयोत्सव  बेळगाव भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करून साजरा केला . बेळगावतील संभाजी चौकात फटाक्याची आतशबाजी करून मिठाई वाटप करून केला. यावेळी खासदार सुरेश अंगडी, किरण जाधव,यांनी...

नितेश राणे होणार महाराष्ट्र महोत्सवात सहभागी

बेळगाव दि 10- स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि कणकवली आमदार नितेश राणे बेळगावातील महाराष्ट्र महोत्सवात सहभागी होणार आहेत. 19 मार्च रोजी बेळगावात होणाऱ्या शाहीर अमर शेख जन्म शताब्दी सोहळ्यास राणे यांना आमंत्रण दिल आहे . या कार्यक्रमात नूतन महापौर उपमहापौरांचा सत्कार...

हॉफ पिच स्पर्धेत सांगलीचा ठरला विजेता

बेळगाव दि 11- हजारो युवा क्रिकेट शौकीनांची उत्कंठा लाऊन धरलेल्या एकदम अटी तटीच्या लढतीत 1974सांगली या संघानं केवळ 1 धावेने वडगाव च्या यदुविर स्पोर्ट्स वर रोमहर्षक विजय मिळविला. शुक्रवारी रात्री 11 वाजे पर्यंत चाललेल्या या अंतिम सामन्यास प्रेक्षकांनी तोबा गर्दी...
- Advertisement -

Latest News

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !