मुंबई दि 16- सीमाभागातील मराठी पत्रकारांना शासन मान्यता कार्ड आणि पेन्शन सह महाराष्ट्र शासनाच्या सुविधा मिळणार आहेत या बद्दल राज्य सरकार चा निर्णय झाला असून या लवकरच जी ओ निघणार आहे असं ठाम आश्वासन महाराष्ट्र सरकार चे मुख्य सचिव...
*मराठा क्रांती मोर्चा*च्या कर्नाटक सरकार कडिल प्रमुख मागण्यांपैकी *दोन* मागण्या मान्य झाल्या आहेत !
स्वराज्यसंकल्पक सरलष्कर शहाजीराजे भोसले यांच्या होदेगिरी येथील समाधीस्थळाला *पर्यटन स्थळाचा* दर्जा देण्यात आला असून *होदेगिरी*च्या विकासासाठी *2 कोटी* रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे !
याचबरोबरीने...