Friday, April 26, 2024

/

मराठी क्रांती मोर्चा दोन मागण्या मान्य

 belgaum

*मराठा क्रांती मोर्चा*च्या कर्नाटक सरकार कडिल प्रमुख मागण्यांपैकी *दोन* मागण्या मान्य झाल्या आहेत !

  1. स्वराज्यसंकल्पक सरलष्कर शहाजीराजे भोसले यांच्या होदेगिरी येथील समाधीस्थळाला *पर्यटन स्थळाचा* दर्जा देण्यात आला असून *होदेगिरी*च्या विकासासाठी *2 कोटी* रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे !
    याचबरोबरीने धारवाड येथे *राजर्षि शाहू महाराज ज्ञानपिठ* स्थापन करण्यात येणार आहेबेळगावात झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे हे यश आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.