साधारणत: वयाची पस्तीशी किंवा चाळीशी उलटली की, घराच्या बाहेर भरपूर फिरणार्या लोकांना मानेचे त्रास सुरू होतात आणि कधी तरी गळ्याभोवती पट्टा पडतो. स्पॉन्डिलायटिस्ने जखडून टाकले जाते. प्रत्येक मानदुखी ही स्पॉन्डिलायटिस्मुळेच असते असे नाही. परंतु अन्यही काही कारणांनी मानदुखी सुरू...
रविवार ५ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान दुरुस्ती असल्याने शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे . मुख्य लाईन दुरुस्ती असल्याने बाजार गल्ली वडगाव जुने बेळगाव होसूर विद्या नगर भाग्य नगर आदर्श नगर ...
बेळगाव दि ४ : चंद्रशेखर गायकवाड लिखित ‘कळा लागल्या जीवा’ या कविता संग्रहाच प्रकाशन डॉ प्रा संध्या देशपांडे यांनी केल. लोकमान्य ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमात डॉ चंद्रशेखर गायकवाड,अशोक याळगी उपस्थित होते. प्रारंभी अशोक अल्गोंडी चंद्रशेखर गायकवाड यांच्या बहारदार कवितांचा कार्यक्रम...
बेळगाव दि ४ :बेळगाव परिसरात शेतकरी पुढील हंगामाच्या तयारीला लागले असून आपली जमीन कशी सुपीक कसदार होण्यासाठी शेतात बकरी बसविण्यास प्रारंभ केला आहे. धनगर बकऱ्यांच्या समूहासह शेतात वस्ती रहातात त्याला बकरी बसविणे म्हणतात.
शेता मध्ये बकरी बसविल्या मुळे रात्रभर जी...
बेळगाव दि ४: बॉक्साईट रोड वरील साई मंदिरात मार्बल फरशीवर अचानक ओम आकार प्रकटल्याने हे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
या बाबत समजलेली अधिक माहिती अशी की मराठा मंडळ डेंटल कॉलेज समोरील साई मंदिरात साई समोरील मार्बल फरशीवर ओम आकार दिसत...
बेळगाव दि ४ :महापौर निवडणुकीत मराठी भाषिक नगरसेवकांच संख्याबळ अधिक होत त्यामुळे मराठी भाषिक महापौर झाला आहे यात कन्नड भाषिकांचा अपमान झाला आहे अस मला वाटत नाही अस मत रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केलय . महा पालिका विकास आढावा...
बेळगाव दि ४ : विकास काम आणि निधी वाटपात दक्षिण उत्तर असा भेदभाव करू नये कोणताही नगरसेवक काम घेऊन आल्यास त्यांची त्वरित काम करा अन्यथा कारवाई करू असा इशारा पालिका अधिकाऱ्यांना पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी विकास आढावा बैठकीत...
बेळगाव दि ४ : झेंडा चौक कांदा मार्केट येथील प्रसिद्ध येथील व्होलसेल किराणा व्यापारी मेसर्स वामनराव एस कलघटगी यांच्या दुकानात अज्ञातांनी प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि फर्निचर आणि इतर साहित्याची मोडतोड केल्याची घटना घडली आहे.या घटनेत दरवाजा...
बेळगाव दि ४ : काकती बलात्कार घटनेच्या निषेधार्थ गुरुवार ८ मार्च रोजी भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय महिला मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्य सरकारने महिला सुरक्षा सठी प्राधान्य ध्याव,महिला वरील अत्त्याचार खपवून घेतले जाणार नाहीत यासह बेळगावात महिलांची सुरक्षा...
बेळगाव दि ४ :बेळगांव उद्योजक आणि अनगोळ पंच कमिटी वतीने नुतन महापौर व उपमहापौराना अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. महापौर संज्योत बांदेकर आणि उपमहापौर नागेश मंडोळकर याना शुभेच्छा दिल्या.
मराठी नगरसेवक याची एकी अभेद्य राखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या...