Thursday, April 18, 2024

/

उद्या शहरातील काही भागात वीजपुरवठा खंडित

 belgaum

रविवार ५ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान दुरुस्ती असल्याने शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे . मुख्य लाईन दुरुस्ती असल्याने बाजार गल्ली वडगाव जुने बेळगाव होसूर विद्या नगर भाग्य नगर  आदर्श नगर  तसच कणबर्गी रामतीर्थ नगर शिवालय ऑटो नगर जिना बकुल यमनापूर गोगटे तसच  उध्यमबग, आर पी डी के एल ई  मजगाव आदी भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.