Friday, April 19, 2024

/

साई मंदिरात फरशीवर ओम प्रकटले

 belgaum

बेळगाव दि ४: बॉक्साईट रोड वरील साई मंदिरात मार्बल फरशीवर अचानक ओम आकार प्रकटल्याने हे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

या बाबत समजलेली अधिक माहिती अशी की मराठा मंडळ डेंटल कॉलेज समोरील साई मंदिरात साई समोरील मार्बल फरशीवर ओम आकार दिसत आहे अशी माहिती सगळीकडे झाल्यावर हे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. पांढऱ्या फरशीवर ओमचा sai mandir miracle आकार शनिवारी दुपारीच दिसायला लागला असल्याचा दावा मंदिर कमिटी ने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.