Tuesday, April 23, 2024

/

उद्योजक अनगोळ समिती कडुन महापौरांच अभिनन्दन

 belgaum

बेळगाव दि ४ :बेळगांव उद्योजक आणि अनगोळ पंच कमिटी वतीने नुतन महापौर व उपमहापौराना अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. महापौर संज्योत बांदेकर आणि उपमहापौर नागेश मंडोळकर याना शुभेच्छा दिल्या.

मराठी नगरसेवक याची एकी अभेद्य राखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि महापौरपद सजोत बादेकर आणि उपमहापौर पद मिळाले. महापौर कक्षात या दोन्ही मान्यवरांचे व इतर नगरसेवकांच्या अभिनंदन प्रसंगी बि.ए. ऐतोजी,आप्पासाहेब गुरव, किरण परब,टी. अ. पाटील, शिवाजी पटृण, शेरू उभे, जि. एस. खाडेकर,ए. एल. गुरव, अँड.मुकुंद परब, दिगंबर राऊळ, जयंत माडेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.