Daily Archives: Mar 5, 2017
क्रीडा
कार्तिकने मारली आनंदवाडीची दंगल
बेळगाव दि ५- कर्नाटक केसरी दावणगेरी चा पैलवान कार्तिक काटे याने घिस्सा डावावर हरियाना केसरी याला आसमान दाखवत आनंदवाडी ची दंगल आपल्या नावावर केली आहे. रविवारी सायंकाळी बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आनंदवाडी आखाड्यात निकाली कुस्ती मैदानाच आयोजन करण्यात...
बातम्या
माजी नगरसेवक संघटनेच मंगळवारी ७ रोजी उद्घाटन
बेळगाव दि ५ : बेळगाव शहरात नवीन अस्तित्वास आलेल्या माजी नगरसेवक संघटनेच उद्घाटन मंगळवारी ७ मार्च रोजी करण्यात येणार आहे . हिंदवाडी येथील आय एम ए सभागृहात सायंकाळी साडे चार वाजता या उद्घाटन कार्यक्रमाच आयोजन केल असून नागनुर श्री ...
बातम्या
गणेश भक्तांनी आयोजित केलेल्या मोर्चाला महामंडळाचा पाठिंबा
बेळगाव दि ५ :पीओपी संदर्भात बेळगाव शहरातील गणेश भक्तांनी मंगळवारी ता. 7 रोजी आयोजित केलेल्या मोर्चाला मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने पाठिबा दिला आहे.
शनिवारी ता. 4 रोजी कॅम्प येथील आमदार संभाजी पाटील यांच्या कार्यालयात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, अध्यक्षस्थानी आमदार संभाजी...
बातम्या
पी ओ पी बद्दल गणेश महामंडळ संभ्रमात, रविवारी पुन्हा बैठक
बेळगाव दि ५-प्लास्टर ऑफ परीस च्या गणेश मूर्ती बंदी विरोधात काही संघटना मंगळवारी (७ रोजी)मोर्चा काढणार आहेत पण या प्रश्नी सर्वकष विचार करूनच निर्णय घेण्यात येणार आहे लवकरच पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या महा...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...