चंदगड दि 24-चॅन हलकर्णी इथल्या दौलत न्यूट्रीयन्स अॅग्रो या कारखान्याने एफआरपी प्रमाणे शेतक-यांचे ऊस बिलाचे थकवलेले २४ कोटी ३९ लाख रूपये त्वरीत द्यावे, या मागणीसाठी आज शिवसेनेने मोर्चा काढून साखर सहसंचालक कार्यालयावर हल्लाबोल केला. शेतक-यांची थकीत रक्कम येत्या आठ दिवसात...
बेळगाव ,दि . २४-कॉलेजला निघालेल्या प्राध्यापकाचा पाठलाग करून त्याला कारमधून बाहेर काढून सहा जणांनी फिल्मी स्टाईलने अपहरण केले पण पोलिसांनी त्वरेने हालचाल करून तीन तासात अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळून प्राध्यापकाची सुखरूप सुटका केली . शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे...
बेळगाव दि 24-प्रचंड गरीब, मूकबधिर, रस्त्यावर पाण्याच्या बाटल्या विकून घर चालवणारा इलियास, प्रामाणिकपणाच्या कसोटीवर बादशाह ठरला, यामुळे गणपत गल्लीत चक्क रस्त्यावर सत्कार समारंभ घेऊन त्याची पाठ थोपटण्यात आली. शुक्रवारी हा सोहळा झाला.
सिटीझन फोरम चे अनिल देशपांडे, ज्यांचा बाजूबंद परत...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव live ने निवडणूक पूर्व सर्वेक्षण सुरु केले आहे. या सर्वेक्षणात सर्वप्रथम आढावा घेण्यात आला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकंदर डावपेचांचा, हे विश्लेषण बेळगावचे दै वार्ता ला पटले आहे. ही घ्या त्याची पोचपावती, धन्यवाद वार्ता.
वार्ताने बेळगाव live...
दैवज्ञ समाजाची कुलस्वामिनी जालगार गल्ली येथील कालिका देवीचा उत्सव परंपरेप्रमाणे दी. 27/03/2017अणि28/03/2017रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दी.27/03/2017रोजी सकाळी देवीस अभिषेक व आरती 9.30 वाजता पालखी मिरवणूक देवस्थानापासून भड़कल गल्ली , कचेरी रोड ,खड़क गल्ली , जालगार...
मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर,नागपूर सारख्या नामवंत शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात यशाचे घवघवीत शिखर पादाक्रांत केलेल्या चाटे ग्रुपने बेळगावात आगमन केले आहे.
दहावी बारावी आणि स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना परिपूर्ण कोचिंग देऊन यशोशिखरावर नेण्याचे योगदान हा ग्रुप करीत आहे. आता बेळगावच्या...
ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही.
सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे...