बेळगाव दि 25- भाजप खासदार सुरेश अंगडी यांची पुन्हा एकदा जीभ घसरली असून त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती बद्दल जहरी टीका केली आहे. एक मराठा लाख मराठा असा उल्लेख करत महापालिकेत एकीकरण समिती काँग्रेस हे दोघे भाऊ भाऊ असून दोघे...
बेळगाव दि 25- राजस्थानच्या जयपूर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अपंग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या अपंग खेळाडूस के पी सी सी माजी सदस्य शंकर मुनवळळी यांनी आर्थिक मदत केली आहे.
वीरभद्र नगर येथील रिजवाना आर जमादार(31) या अपंग खेळाडूस...
बेळगाव दि 25- बेळगाव दक्षिण मतदार संघातील एक कोटी 15 लाखांच्या विविध विकास कामांना शनिवारी चालना देण्यात आली .आमदार संभाजी पाटील, महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी पूजन करून सुरुवात केली .
1).तुकाराम बँक ते गोवा वेस महात्मा फुले...
बेळगाव दि 25 -बेळगावात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याच्या बाबतीत खासदार सुरेश अंगडी पिछाडीवर पडले आहेत. या बाबतीत कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य खासदार संभाजी राजे छत्रपतींनी बाजी मारली असून अंगडींना हरविले आहे
आज कोल्हापूरच्या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उदघाटन आहे....