Saturday, April 20, 2024

/

दक्षिण भागातील एक कोटी 15 लाखांच्या विकास कामाना चालना

 belgaum

बेळगाव दि 25- बेळगाव दक्षिण मतदार संघातील एक कोटी 15 Bgm south workलाखांच्या विविध विकास कामांना शनिवारी चालना देण्यात आली .आमदार संभाजी पाटील, महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी पूजन करून सुरुवात केली .

1).तुकाराम बँक ते गोवा वेस महात्मा फुले रोड 2.)शहापूर तुकाराम बँक ते नाथ पै चौक डांबरीकरण (3) नाथ पै सर्कल ते येळ्ळूर क्रॉस वडगाव डांबरीकरण (4)शहापूर पोलीस स्थानक ड्रीनेज कामाची सुरुवात करण्यात आली .

नाथ पै जून मटण मार्केट पाडा

नाथ पै चौकातील जून मटण मार्केट पाडून त्याठिकाणी नवीन मल्टी पर्पज इमारत बांधा असा आदेश आमदार संभाजी पाटील यांनी आयुक्त शशिधर कुरेर यांना दिला .या इमारतीत नाथ पै सर्कल मास्टर प्लॅन विस्थापिताना नुकसान भरपाई म्हणून दुकान किंवा घर देऊ असं देखील पाटील म्हणाले . शहापूर पोलीस स्थानक कम्पाऊंड काम सुरु करा असा आदेश यावेळी आमदारांनी दिला .यावेळी अनेक नगर सेवक पालिका अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.