20.8 C
Belgaum
Friday, September 22, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 2, 2017

उद्धव ठाकरे यांच बेळगाव विमान तळावर जल्लोषी स्वागत

बेळगाव दि २:शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच बेळगाव विमान तळावर जल्लोषी स्वागत करण्यात आल . गुरुवारी रात्री कोल्हापूर हून मुंबई ला  विशेष विमानाने जाण्यासाठी ते बेळगाव विमान तळावर आले होते यावेळी  सांबरा  भागातील  युवा कार्यकर्त्यांनी ठाकरे याचं बेळगाव विमान...

कसा होता महापौरांचा पहिला दिवस

बेळगाव दि २ : महापौर संज्योत बांदेकर यांनी बेळगाव नगरीच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर पहिला दिवस कसा गेला हे जाणून घेण्यासाठी बेळगाव लाईव्ह ने त्यांची भेट घेतली त्यांच्या गोंधळी गल्लीतील घरी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी महापौर निवडीचे...

सैराट चे कन्नड रिमेक मनसु मल्लिगे

बेळगाव दि २: मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास घडवणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट लोकप्रियता लक्षात घेत कन्नड भाषेत सैराट चित्रपटा चा रिमेक बनवण्यात आलाय.रॉकलाईन वेंकटेश आणि झी टाकीज यांच्या संयुक्त निर्मितीने मनसु मल्लिगे हा रिमेक बनवला गेला असून शुटींग...

लोकप्रतिनिधीना कन्नड नेत्यांचा घरचा आहेर

बेळगाव दि २ :बेळगावच्या महापौर उपमहापौर पदी मराठी भाषिक निवडून आल्याने पोटशूळ उठलेल्या स्वयंघोषित कन्नड संघटनांच्या नेत्यांनी पालक मंत्री रमेश जारकीहोळी आमदार फिरोज सेठ आणि लोक प्रतिनिधींच्या विरोधात टीका केली आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या पालक मंत्री आमदार फिरोज सेठ हेच...

कौटुंबिक वादातून गृहिणीचा संशयास्पद मृत्यू

बेळगाव दि २ : कौटुंबिक वादातून एका गृहिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना वीरभद्र नगर येथे घडली आहे.  फैरोजा  तटगार वय २५ अस मृतक महिलेच नाव आहे . या घटने बाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार बुधवारी रात्री गळफास लाऊन आत्महत्त्या केली...

निमित्त महानगरपालिका निवडणुकीचे..

महानगरपालिकेची निवडणूक गाजली ती कन्नड महापौर करण्याचा आटापिटा करणाऱ्या मंडळींचे मनसुबे धुळीला मिळाल्यामुळे. मराठी नगरसेवकांत फूट पाडून आपले स्वार्थ साधू पाहणाऱ्यांची पुरती हार पाहायला मिळाली आहे. ज्या उर्दू नगरसेवकांच्या जीवावर स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न काहींनी केला त्यांना या गटातील...
- Advertisement -

Latest News

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !