34 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: Mar 8, 2017

10 मार्च ला होणारी सीमा प्रश्नी सुनावणी पुढे

10 मार्च सीमा प्रश्नी सुनावणी पुढे बेळगाव दि 8- कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी शुक्रवार 10 मार्च रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यातआली आहे . महाराष्ट्रआणि कर्नाटक सरकार च्या एकूण चार अंतरिम अर्जा वर सुनावणी होणार होती या साठी महाष्ट्राच्या वतीनं पूर्ण तयारी...

मुलांबरोबर संवाद साधून चर्चा केल्यास अत्याचार थांबतील- महापौर

बेळगाव दि 8 - घरामध्ये पालक आणि मुलांमधील संवाद थांबल्यामुळे आज बलात्कार सारख्या अप्रिय घटना सारखे प्रकार होत आहेत. यासाठी दिवसातून एकदातरी सर्व कुटुंबाने एकत्र येणे गरजेचे आहे असं मत महापौर संज्योत बांदेकर यांनी व्यक्त केले . जायंट्स ग्रुप ऑफ...

समस्त स्त्री शक्तीचा मूक हुंकार

बेळगाव दि 8- मुत्यानहट्टी येथे नराधमांनि केलेला पाशवी बलात्कार हा समस्त स्त्री जातीचा अपमान आहे, त्या नराधमांना कठोरतील कठोर शासन करा. या मागणीसाठी बेळगावच्या स्त्री शक्तीने बुधवारी शहरातून मूक मोर्चा काढला. तोंडावर पट्टी बांधून आणि हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी...

आमदार भाई जगताप यांचा सत्कार

मुंबई दि ८-  मुंबई प्रदेश कॉग्रेस कमिटी अध्यक्ष पदी आमदार भाई जगताप यांची  संभाव्य  निवड होण्याची  दाट  शक्यता  आहे सीमावासीयांच्या वतीने त्यांना नुकताच शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आल.  बेळगाव सीमा प्रश्न आणि सीमा भागातील मराठी कडे जगताप याचं...

बेळगावच्या महिला वकीलवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अन्याय

बेळगाव दि ८-जागतिक महिला दिनाच्या निमित्तान बेळगावातील एका महिला वकिलावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने अन्याय केला आहे.  दिवाणी न्यायाधीशाच्या तोंडी मुलखाती साठी बेळगावच्या वकील ज्योती पाटील या मुंबईत गेल्या असता क्षुल्लक कारण पुढे करून  लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी परीक्षा...

स्वावलंबी स्मिता….

बेळगाव दि ८-पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री सक्षमपणे उभी आहे. ती जितकी कठोर तितकीच संवेदनशीलसुद्धा आहे. आपल्यावरच्या कौटुंबिक जबाबदा-या ती लिलया पेलते. बेळगावातील अशीच एक सावित्रीची लेक आहे की जी शाळा शिकत शिकत आपल्या वडीलांसोबत गॅरेज सांभाळते.... ही आहे...

महिला दिन आणि अजूनही महिला दीनंच

आठ मार्च. जागतिक महिला दिन. महिला सशक्तीकरण दिवस. आम्ही सशक्त  तर आधीपासूनच होतो. आमची शक्ती, आमचे शौर्य, बुद्धी यांची प्रचीती देवांपासून सर्वांनाच होती. पुराणामध्येही स्त्री शक्तीला वंदन केले आहेच. स्त्री ही अनादीकाळापासून शक्ती स्वरूपात आहे. बदलत्या परिस्थितीत त्याची परीभाषा जरूर बदलली...

सीमा प्रश्नी भाषांतरित पुरावे सादर

बेळगाव दि 7 : बेळगाव सीमा प्रश्नी कन्नड भाषेतून मराठी भाषांतर केलेले बेकायदेशीर रित्या भुसंपादन केलेले पुरावे महाराष्ट्र शासनास सुपूर्द करण्यात आले आहेत .मंगळ वारी मुंबई मुक्कामी बेळगाव शिष्ट मंडळान सामान्य प्रशासन राज्य मंत्री मदन येरावार आणि सीमा कक्ष...
- Advertisement -

Latest News

फेसबुक फ्रेंड्स सर्कलचा प्रामाणिकपणा

बेळगाव लाईव्ह : किल्ला तलावाजवळ हरवलेला मोबाईल मूळ मालकाला परत देत फेसबुक फ्रेंड सर्कलच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा प्रामाणिकपणा जपला...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !