belgaum

आमदार भाई जगताप यांचा सत्कार

0
237
bhai jagtap mlc
 belgaum

 belgaum
  • मुंबई दि ८-  मुंबई प्रदेश कॉग्रेस कमिटी अध्यक्ष पदी आमदार भाई जगताप यांची  संभाव्य  निवड होण्याची  दाट  शक्यता  आहे सीमावासीयांच्या वतीने त्यांना नुकताच शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आल.  बेळगाव सीमा प्रश्न आणि सीमा भागातील मराठी कडे जगताप याचं कायम लक्ष असतय. शहर एकीकरण समितीचे उपाध्यक्ष टी के पाटील,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी कॉंग्रेस कार्यालयात हा सत्कार केला .

बेळगाव महापौर पदी मराठी भाषिकांची निवड झाल्याने आणि ३२ नगरसेवकांनी एकी टिकवल्याने बेळगाव मराठी जनतेच अभिनंदन करत सुप्रीम कोर्टात न्यायदेवता नक्कीच मराठी भाषिकांना न्याय देईल असा विश्वास व्यक्त केला. बेळगाव मध्ये होणाऱ्या घडामोडी वर मझ लक्ष असून सीमा प्रश्नी सर्वपक्षीय मिळून सामिवासियांच्या पाठीशी खंभीर राहू अस आश्वासन यावेळी जगताप यांनी दिल . यावेळी मुंबई कॉंग्रेस पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते .  bhai jagtap mlc

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.