Daily Archives: Mar 17, 2017
बातम्या
पत्रकार अकादमीतर्फे आमदार नितेश राणे यांचा सत्कार,
बेळगाव दि १७ - रविवार दि १९ रोजी बेळगावात आयोजित बेळगाव महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली चे आमदार नितेश राणे बेळगावला येणार आहेत. पत्रकाराच्या मुलीला न्याय मिळवून दिल्याबद्दल पत्रकार विकास अकादमी तर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी अकादमीच्या...
बातम्या
रविवारी बेळगावात शाहीर अमर शेख जन्मशताब्दी महोत्सव
बेळगाव दि १७- शाहीर अमर शेख जन्मशताब्दी महोत्सव रविवारी ता.१९ रोजी मराठा मंदिरात होणार आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिले पाच हुतात्म्ये सीमाभागातील आहेत. तेंव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शाहीर अमर शेख आघाडीवर होते, यासाठी या शहिरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने बेळगावात हा महोत्सव ...
विशेष
बेळगावात हरवली माणुसकी …
आता बातमी सीमाभागातील पण मानवी संवेदना आहेत की नाही हे विचारणारी..... बेळगावात आज एक युवतीने रेल्वे ट्रॅकवर स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केलीय... पहिल्या रेल्वे गेट नजीक हा थरारक प्रकार घडला, हे दृश्य पाहणाऱ्यांचे हात पाय अक्षरशः थरथरू लागले होते....
बातम्या
आत्महत्त्या केलेली युवती अभियांत्रिकी विध्यार्थिनी
बेळगाव दि १७-रेल्वे ट्रक वर स्वतावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून रेल्वे खाली येऊन आत्महत्त्या केलेल्या युवतीची ओळख पटली असून ती अभियांत्रिकी शाखेची विध्यार्थिनी आहे . पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार संजना चंद्रकांत अनगोळकर(२० ) राहणार पहिले फाटक टिळकवाडी बेळगाव...
बातम्या
युवतीची रेल्वे ट्रॅक वर पेटवून घेऊन आत्महत्या
बेळगाव दि १७ -बेळगावात एक युवतीने रेल्वे ट्रॅकवर स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे.पहिल्या रेल्वे गेट नजीक हा थरारक प्रकार घडला असून पाहणाऱ्यांचे हात पाय अक्षरशः थरथरू लागले होते.
ती युवती नेमकी कोण आणि कुठून आली याचा तपास अद्याप लागला...
बातम्या
वडगावात पाचव्या दिवशी रंगोत्सवाची धूम
पाचव्या दिवशी वडगाव मध्ये रंगोत्सवची धूम ....
वडगाव परिसरातीळ गल्लोगल्लीमध्ये रंगाचे उधळण करत रंगपंचमीचा सन साजरा करत असल्याचे दिसून आले.
वडगाव येथील पाटील गल्ली कारभार गल्ली ओझे गल्ली विष्णू गली नाझार कॅम्प सह वडगाव मंगाईदेवी परिसरात मोठ्या उत्साहात लहान मुलासह युवावर्गानी...
बातम्या
मराठा समाजाचा दोन अ प्रवर्गात समावेश करा -आमदार गोविंद कारजोळ
बेळगाव – कर्नाटकातील मराठा क्रांती मोर्चाला काही प्रमाणात यश मिळताना दिसत आहे बजेट मध्ये धारवाड येथे शाहू महाराज ज्ञानपीठ स्थापन करणे शहाजी महारजांच्या होदेगेरी येथील समाधीला पर्यटन स्थळाचा दर्जा देत विकास साठी २ कोटी अनुदान मंजूर केल्या नंतर कर्नाटक...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...