20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 21, 2017

पूर्व वैमनस्यातून मराठी भाषिक युवा आघाडी उपाध्यक्षावर चाकूने हल्ला

बेळगाव दि २१ – गणेशपूर कडून बेळगाव शहराकडे दुचाकी वरून येणाऱ्यास मागे बसलेल्या व्यक्तीने चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना गणेशपूर रोड फेडरल बँक जवळ मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे . गणेशपूर येथील ग्राम पंचायतीचे सदस्य मोनेश्वर...

सह्याद्री नगरात घरफोडी ८० तोळे सोने चोरीस

बेळगाव दि २१- सह्याद्री नगर येथील बाहेरील वसाहतीत असणाऱ्या एका घरास घुसून चोरट्यांनी ८० तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे . घरात कोणी नसलेले पाहून दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाट फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. सह्याद्री...

जायंट्स मेन च्या माध्यमातून कै शकुंतला चव्हाण यांचे मरणोत्तर नेत्रज्ञान

बेळगाव :- ता.21 मूळच्या महाद्वार रोड येथील रहिवासी पण सध्या श्रीराम कॉलनी आदर्श नगर येथे वास्तव्यास असलेल्या कै शकुंतला शिवाजीराव चव्हाण या जायंट्स ग्रुप ऑफ़ बेळगाव मेन चे सदस्य प्रदीप चव्हाण यांच्या मातोश्री होत्या. सोमवार ता. 20 रोजी रात्री 10-38...

अनिल बेनके समितीच्या वाटेवर ?

 बेळगाव दि २१- भाजप जिल्हाध्यक्ष पद हिरावले गेलेले माजी भाजप अध्यक्ष वकील अनिल बेनके यांनी भाजप ला रामराम करण्याचा निर्णय घेतला असल्याची सूत्रांकडून माहिती उपलब्ध झाली असून ते पुन्हा स्वगृही म्हणजेच एकीकरण समितीच्या वाटेवर आहेत. असे समजते. गेल्या काही वर्षात राष्ट्रीय...

वेध आगामी विधानसभेचे -म ए समितीच्या उमेदवार निवडीकडे लक्ष्य कर्नाटकचे

परवा परवा शाहीर अमर शेखांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम झाला. सीमाभागाचे ज्येष्ठ नेते आणि समितीच्या एकंदर विजयासाठी नेहमीच जय आणि पराजय निश्चितीत महत्वाची भूमिका ठरविणारे किरण ठाकूर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भरगोस विजयाचे सूतोवाच केले. सध्या सर्वत्रच आगामी विधानसभेचे वेध लागले...

बेळगाव चोरला रोड बनलाय मृत्यचा साफळा

बेळगाव दि २१- बेळगाव चोरला रोड अलीकडे मृत्यूचा साफळा बनत चाललाय कारण या रोडवर दररोज अनेक अपघतात घडताहेत अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. बेळगाव किणये ते कुसमळी पर्यंतच्या टप्प्यातझालेल्या अपघातात अनेक युवकांचे बळी गेले आहेत. गोवा आणि सुरल कडे...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !