बेळगाव,दि.२६-उडता पंजाब,क्वीन आदी चित्रपटातील गाण्याने तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत बनलेल्या गायक अमित त्रिवेदी लाइव्ह कन्सर्टला तरुणाई बरोबरच इतरांचाही उस्फुर्त प्रतिसाद लाभला.अमित त्रिवेदी आणि सह गायकांनी गायलेली गाणी ,वाद्यवृंदाची लाभलेली समर्थ साथ यामुळे उपस्थित रसिकांची पावले थिरकली.गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजितर्फे...
बेळगाव दि 26- माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांनी काँग्रेस पक्षात राहून सत्तेचा स्वाद घेतला आहे . जावई सिद्धार्थ यांची कॉफ़ी डे अतिक्रमित केलेली संपत्ती वाचवण्यासाठी भाजपाचा रस्ता धरला आहे असा गंभीर आरोप के पी सी सी माजी सदस्य...
बेळगाव दि 26-अभिनेते सयाजी शिंदे बेळगावातील शेतकऱ्यांच्या समस्ये विरुद्ध आवाज उठवणार आहेत.दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आत्महत्त्या वर आधारीत आगामी मे महिन्यात अभिनेते सयाजी शिंदे यांचा धोंडी हा सिनेमा महाराष्ट्रासोबत बेळगाव मध्ये प्रदर्शित होणार आहे.या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सयाजी शिंदे...
अनेक मराठी शाळांचे वर्ग कमी झाले. शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली. ते वर्ग वाढविण्याची गरज असताना कुठलेही नियोजन न करता राज्य शासनाने शाळा देण्याचे निकष बाजूला सारत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा वाटल्या. यामुळे जिल्ह्यातील मराठी शाळांचे अस्तित्वच धोक्यात आले...
काँग्रेस भाऊ भाऊ आणि सगळे मिळून वाटून खाऊ असे म्हणणाऱ्या खासदार सुरेश अंगडी यांना महा पालिका सत्ताधारी गट नेते पंढरी परब यांनी खुले आव्हान दिले आहे. आजवर खासदारांनी काय केले याची यादी घेऊन खुल्या व्यासपीठावर यावे आम्हीही मनपाची कामे...