22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Monthly Archives: February, 2017

महापौर ‘मराठीच’ होणार ?

बेळगाव दि २८ : बेळगावचा महापौर व उपमहापौर मराठीच असतील हे जरी खरे असेल तरीही गाफील राहून चालणार नाही. कारण गेले वर्षभर विनायक गुंजटकर  यांच्या नेतृत्वाखाली दहा नगरसेवकांचा एक गट वेगळा काम करत होता, तरीही वर्षभर सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी...

संवाद वाढवून मराठीवरील आक्रमण थोपवू शकतो – प्रा शोभा नाईक

बेळगाव दि २८: मराठी भाषेत संवाद कमी होत आहेत भाषेवर इतर भाषांच अतिक्रमण सुरु आहे त्यामुळे भाषा हरवत चालली आहे याची जबाबदारी साऱ्यांनी घेतली पाहिजे असे विचार आर पी डी महाविध्यालायाच्या प्रा.आणि साहित्यिका शोभा नाईक यांनी मांडले . बेळगाव जिल्हा...

३२ मराठी नगरसेवक एकत्रित अज्ञात स्थळी

बेळगाव दि २८:गेले काही दिवस एकत्रित रित्या बसून चर्चा सुद्धा करायला टाळाटाळ करणारे, मानापानाचे निमित्य करून चर्चा करण्यास देखील मागे पुढे करणारे ३२ मराठी नगरसेवक अखेर एकत्र जमले आहेत.महापौर उपमहापौर निवडीच्या एक रात्र आधी सगळे ३२ नगरसेवक महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग...

भाषा आदान प्रदानाचा माध्यम: भालचंद्र शिंदे

बेळगाव दि २८ :कर्नाटक भागात हैद्राबाद मराठी भाषा आणि संस्कुती टिकवण्याच काम गेली ४० वर्ष कर्नाटक मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत बेळगाव सीमा भागातल्या समस्या  वेगळ्या आहेत आणि हैद्राबाद कर्नाटक गुलबर्गा भागातील मराठीच्या समस्या वेगळ्या आहेत भाषा...

कौन बनेगा महापौर उत्सुकता शिगेला

बेळगाव दि २८: बेळगाव नगरीचा महापौर कोण बनणार याकडे कर्नाटक महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच लक्ष लागून राहील आहे त्यामुळे उद्या बुधवार १ मार्च रोजी होणाऱ्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे . उद्या सकाळी महा पालिकेत सभागृहात निवडणूक प्रक्रियेस...

उप तहसिलदाराच्या घरावर ए सी बी ची रेड

बेळगाव दि २८: बेळगाव शहरातील रामतीर्थ नगर भागात वास्तव्यास असलेल्या उप तहसीलदाराच्या घरावर ए सी बी ची रेड पडली आहे. कमाई पेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याच्या आरोपावरून हा छापा पडला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे . सलीम साबुसाब सय्यद...

शोध नगरसेवकाचा

बेळगाव दि २८ :चव्हाट गल्ली येथील नगरसेवक पुंडलिक परीट सध्या गायब आहेत. यामुळे गल्लीतील नागरिकांनी त्यांच्या शोधासाठी एक फलक लावला आहे. नगरसेवक हरवला आहे, कोठे असाल तेथून निघून या असा फलक लावण्यात आला आहे. आमचा नगरसेवक कुणाला सापडल्यास तातडीने...

मातृ भाषेला अडवणे म्हणजे राज्यकर्त्यांच नाकर्तेपणा: खोत

बेळगाव दि २७ :भाषा श्वासा एवढी नैसर्गिक असते कुणालाही मातृ भाषेतून व्यवहार करण्यास अडवणे म्हणजे त्या भागातल्या राज्य सरकारच नाकर्तेपणाच लक्षण आहे. जगात कोणतीही भाषा वाईट नसते प्रत्येक भाषेला स्वताची ओळख असते असे प्रतिपादन कोल्हापूर येथील जेष्ठ साहित्यिक कृष्णात...

३२ नगरसेवकांच संख्याबळ सभागृहातच सिद्ध करू-संभाजी पाटील

बेळगाव दि २७ : कोणत्याही परिस्थितीत बेळगाव महापालिकेत मराठी भाषिकच पुढचा महापौर असेल असा ठाम विश्वास एकीकरण समितीचे दक्षिण आमदार संभाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे . सोमवारी सायंकाळी मराठी गटाच्या वतीने पत्रकार परीषदेच आयोजन करण्यात आल होत. सध्या...

बेळगाव महापालिकेस पुरस्कार

बेळगाव दि २७ : रेकॉर्ड ब्रेक कर वसुली केल्यामुळे बेळगाव महापालिकेस नगर विकास खात्याने पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलय. विशेष मोहीम राबवून महापालिकेने स्थायी संपत्ती करातून रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळविले होते . नगर विकास मंत्रालायन या कर वसुलीच्या कामाच कौतुक केल...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !