25 C
Belgaum
Friday, September 22, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 14, 2017

सीमा संघर्ष समन्वय महाराष्ट्र प्रदेश समिती जाहीर

सीमा संघर्ष समन्वय समिती, महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष- श्री. पिराजी कृष्णा पाटील कार्याध्यक्ष- सचिव- श्री.प्रसाद दिगंबर रायकर सहसचिव- श्री.प्रदिप मारूती चौगले खजिनदार- श्री.जोतीबा केसरकर प्रमुख मार्गदर्शक कार्यवाहक- डॉ.श्री.दिपक पवार मध्यवर्ती समिती संपर्क सचिव- ऑड.श्री.भरमा हराडे संघटन सचिव- ऑड.श्री.दिलीप मेस्त्री संघटक प्रमुख (ठाणे जिल्हा)-श्री.विजय महादेव कुराडे संघटक प्रमुख (मुबई), श्री.गजानन शिवाजी...

राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी एकास अटक

बेळगाव दि 14-राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी मोदगा येथील एकास मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे. मिरसाब यरगट्टी असे त्याचे नाव आहे. त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. काही पाकिस्तानी व्यक्तींनी सोशल मीडियावर पसरविलेल्या राष्ट्रध्वज संदर्भातील अवमानकारक मजकूर आणि छायाचित्रांचे प्रसारण केल्याचा...

शाहीर अमर शेख जन्मशताब्दी महोत्सव तयारी बैठक

बेळगाव दि१४ -शाहीर अमर शेख जन्मशताब्दी महोत्सव बेळगाव २०१७ रविवार ता. १९ मार्च रोजी दुपारी ४-०० वा . मराठा मंदिर येथे होणार आहे. याच्या नियोजनाची बैठक आज मंगळवारी ता. १४ रोजी संध्याकाळी मराठा मंदिर येथे झाली. अध्यक्षस्थानी नागेश सातेरी होते, प्रास्ताविक...

लखन यमकनमर्डीतुन पक्षश्रेष्ठींचा विचार-पालकमंत्री

बेळगाव दि 14 - लखन जार्किहोळी हे आगामी विधान सभा निवडणुक यमकनमर्डी मतदार संघातून लढावं असा पक्ष श्रेष्ठींचा विचार आहे त्यांच्या सुचने नंतर चांगला उद्देश्य ठेऊन हा विचार मांडला होता जर का सतिश यांचं मन दुखलं असेल तर स्वता...

बेळगावात रंगपंचमी उत्साहात

बेळगाव शहर आणि परिसर होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीलाच रंगपंचमी साजरी करतो. हा उत्सव सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. महिला युवक लहान मुले आणि वृद्धांनीही हा सण रंगाची उधळण करून साजरा केला. सकाळपासून ते दुपारी दिड दोन पर्यंत रंगांचा हा सण...
- Advertisement -

Latest News

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !