बेळगाव दि 22- हालगा बेळळा री नाल्यावर महेंद्र धोंगडी यांनी केलेलं अतिक्रमण महा पालिकेच्या वतीनं जे सी बी ने हटविण्यात आलं आहे. धोंगडी नावाच्या शेतकऱ्यानं नाल्या वरच्या सरकारी जमीनीत अतिक्रमण केल्याच्या विरोधात सर्व प्रथम आवाज बेळगाव live ने उठवला...
बेळगाव दि 22-आर पी डी कॉलेज रोडवर एका स्कुटीवर चार विद्यार्थिनी अगदी बिनधास्तपणे जात होत्या, वास्तविक रोज अपघातांची मालिका चालू असून देखील हे बिनधास्तपणे चालतय, याला जबाबदार कोण? पालक, शिक्षक, विध्यर्थी, समाज, पोलीस कि आणि कोण?
माझ्या मते याला जबाबदार...
बेळगाव दि 22- बेळगावातील ख्रिश्चन मिशनरी स्कुल मध्ये अडमिशन मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते.फॉर्म मिळवण्यासाठी पहाटे अनेकांना रांकेत उभे राहावे लागत आहे यात अनेक दिगग्ज राजकीय व्यक्तींचा समावेश होता.
बेळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी हे आपल्या मुलाला नर्सरी मध्ये...
बेळगाव दि 22- कर्नाटक राज्य सरकार ने यावर्षीच्या बजेट मध्ये विश्व कन्नड संमेलना साठी 20 कोटी अनुदान मंजूर केलं आहे. यंदाचं संमेलन दावनगेरे येथे होणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
राज्य सरकार ने बजेट मध्ये 10 कोटी अनुदानाला मंजूरी दिली...
बेळगाव दि 22- बळ्ळारी नाल्यात होणारे अतिक्रमण अधिकारी थांबवणार का आंम्ही शेतकरी थांबवू ? असा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला. शर्टकऱ्यांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं.
जूनेबेळगा-हालगा रस्ता बळ्ळारी पूल बाजूला जूनेबेळगाव हद्दित महेंर धोंगडी व त्यांच्या भावानी शेती जमिन...
उन्हाळा सुरु झाल्याने थंडाव्यासाठी आता काही ना काही उपाययोजना करणं गरजेचं आहेच. शरीराला थंडावा मिळेल अशा प्रकारचा आहार घेण्याचा आता तुम्ही विचार करत असाल. आपल्या देशातच पूर्वापार चालत आलेले असे काही पदार्थ आहेत जे उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यास मदत...