Daily Archives: Mar 15, 2017
बातम्या
यंदाच्या बजेट मध्ये बेळगाव साठी काय?
अर्थसंकल्पात बेळगावला अनेक गोष्टी दिल्या आहेत राज्य सरकारने.
२५० बेडचे १ सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटल
इएसआय इस्पितळात १०० खाटांची भर
अधिवेशन काळात पोलिसांना राहण्यासाठी मल्टी पर्पज इमारत
औषध निर्मिती केंद्र
खादी प्लाझा
पंत बाळेकुंद्री येथे गोडोवन आणि सेवा केंद्र
बेळगावात कर्नाटक वन चे केंद्र
बातम्या
हालगा सांड पाणी प्रकल्प जमिनीचे मार्किंग
बेळगाव दि 15- अलारवाड क्रॉस नजीक महा पालिकेच्या सांड पाणी प्रकल्पासाठी भु संपादन प्रक्रियेस पालिका अधिकाऱ्यानी सुरुवात केली आहे . बुधवारी सकाळी पालिका आयुक्त शाशिधर कुरेर यांच्या नेतृत्वाखाली जे सी बी सह आलेल्या पथकान आलारवाड क्रॉस येथे आलेल्या पथकांन...
बातम्या
आंबेवाडी ग्राम पंचायतीकडून जवानाची गळचेपी
बेळगाव दि 15-सीमेवर लढणाऱ्या जवानांना देशात सगळीकडे मान सन्मान दिला जातो हेच जवान लढताना शाहिद झाल्यास राजकारणी सलुट करतात मात्र बेळगावात सुट्टीवर आलेल्या जवानास ग्राम पंचायत सदस्य आणि अधिकाऱ्या कडून मानसिक त्रास दिला जात आहे .
आंबेवाडी ग्राम पंचायत पी...
बातम्या
शिव प्रतिष्ठान वतीनं शिव जयंती साजरी
बेळगाव दि 15-शिव प्रतिष्ठान च्या वतीनं शिवाजी उध्यानात शिव जयंती साजरी करण्यात आली.
(फाल्गुन वद्य तृतीया, शके 1938,शिवशक 343) या तिथी नुसार बुधवारी पहाटे शिव जयंती साजरी करण्यात आली
मोहन ओक यांनी पौराहित्य करून मंत्र पठण केलं या नंतर शिवरायांची...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...