बेळगाव दि 7: बेळगाव शहर स्मार्ट करण्यासाठी माजी नगर सेवक संघटना उपयुक्त सिद्ध होणार आहे योग्य वेळी या संघटनेची स्थापना झाली असून माजी नगर सेवकांनी शहर स्मार्ट करण्या साठी मार्ग दर्शन करावं असं आवाहन महापौर संज्योत बांडेकर यांनी केलं आहे.
बेळगाव...
बेळगाव दि 7 : सीमा भागातील मराठी जनतेला केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने दिलेल्या कायद्या नुसार सरकारी कागद पत्र मराठीत ध्यावी अशी मागणी करत केंद्रीय अल्पसंख्यांक उपायुक्त एस शिवकुमार यांना निवेदन दिल आहे .
भारतीय घटनेनुसार अल्पसंख्यांकांना त्यांच्या भाषेतून सरकारी परिपत्रके,...
jबेळगाव दि 7 :बेळगाव जिल्हा भाजप महानगर च्या अध्यक्षपदी राजेंद्र हरकुनी यांची निवड करण्यात आली आहे. या पदावरून अनिल बेनके यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या पदावरून भाजपने मराठी माणसाला हटविले अशी चर्चा सुरु आहे, बेनके यांना नेमके...
बेळगाव दि 7: पीओपी च्या समर्थनात झाला मोर्चाशहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गणेश भक्त आणि मूर्तिकारांनी मंगळवारी भव्य मोर्चा काढला. प्रशासनाने पीओपी वरील बंदी उठवावी अशी मागणी मांडण्यात आली. सहाय्यक जिल्हाधिकारी सुरेश इटनाBल यांनी निवेदन स्वीकारले.आमदार संभाजी पाटील, संजय पाटील,...
बेळगाव दि 7:जूनेबेळगाव हालगा मूख्य.रस्ता बळ्ळारी नाल्यावर महेंद्र धोगंडी व त्यांच्या भावाकडून अतिक्रमण करण्यात आले अशी माहिती मिळताच शेती बचाव समिती व परिसरातील शेतकऱ्यांनी काम बंद पाडले . या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
या नंतर पोलिसांनी...
i
एकीकडे सुरुवातीच्या काळात टेस्ट त्यानंतर एकदिवसीय आता टी-20 असा आंतर राष्ट्रीय स्तरा वरील क्रिकेटचा लोकप्रियतेचा प्रवास सुरूच आहेच तर दुसरीकडे बेळगाव सारख्या लहान शहरात गल्ली क्रिकेट म्हणून हॉफ पिच क्रिकेट लोकप्रिय होत आहे. सध्या शहरात चर्चा सुरू आहे...