Daily Archives: Mar 9, 2017
बातम्या
बेळगावात जैन कटारिया संमेलन
बेळगाव ,दि . ९-उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राच्या जैन कटारिया समाजाचे संमेलन बेळगावात पार पडले . जैन कटारिया समाजाचे अध्यक्ष प्रकाश कटारिया यांनी अध्यक्षपद भूषवले होते . संस्थापक अध्यक्ष अशोक कटारिया यांच्यासह राजेंद्र कटारिया आणि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .
...
बातम्या
शेतकरी महिलांचा सत्कार स्तुत्य उपक्रम – महापौर संज्योत बांदेकर
बेळगाव दि 9- आपला देश शेतीप्रधान असून गरीब , कष्टकरी कुटूंबातील महिलांचा सत्कार महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडी तर्फे करण्यात येत आहे, हि महिला दिनी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे,आणि त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले , त्याबद्दल मी महिला...
बातम्या
१९ मार्च रोजी शाहीर अमर शेख जन्मशताब्दी महोत्सव
बेळगाव दि ९- माझी मैना गावावर राहिली अन माझ्या जीवाची कायली झाली.. हा पोवाडा भाषावार प्रांत रचनेत महाराष्ट्रापासून दूर गेलेल्या बेळगाव साठी गाणाऱ्या लोक शाहीर अमर शेख यांच्या जन्म शताब्दी निमित्य बेळगावात विविध कार्यक्रम केले जाणार आहेत.
स्वातंत्र्या नंतर झालेल्या...
बातम्या
गुरुवार पासून पी यु सी परीक्षा सुरू
बेळगाव दि 9- गुरुवार पासून शहरासह जिल्ह्यात पी यु सी द्वितीय वर्षाच्या परीक्षा सुरु झाली आहे तर दुसरी कडे पेपर मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांनी मूल्यांकन समस्या सोडवण्याची मागणी करत दंडाला काळ्या फिती सांकेतिक आंदोलन केल.
शहरातील परिक्षा केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला...
बातम्या
उचगाव पंचायत विकास अधिकाऱ्याना आवरा
बेळगाव दि ९- उचगाव ग्राम पंचायत विकास अधिकारी सुजाता बटकुर्ली या मनमानी करत असून त्यांना आवार घाला अन्यथा आंदोलन करू असा इशारा देत तालुक्यातील पाणी समस्या सोडवा अशी मागणी जिल्हा पंचायत अध्यक्षा कडे केली आहे.
जिल्हा पंचायत सदस्या आणि तालुका...
बातम्या
शेतकऱ्यांची कर्जे माफ करा भाजपाच अंदोलन
बेळगाव दि ९ –शेतकऱ्यांची कर्जे माफ करा या मागणी साठी बेळगाव भाजप महा नगरच्या वतीने आंदोलन करण्यात आल. कर्नाटक प्रदेश भाजपच्या वतीने राज्य स्तरीय आंदोलन करण्यात आल त्या अनुषंगाने बेळगाव महा नगर भाजप वतीन आंदोलन करण्यात आलय .
राज्यात भीषण...
बातम्या
प्लास्टिक कारखान्याला लागलेल्या आगीत कोट्यावधी नुकसान
बेळगाव ९- शोर्ट सर्किट मुळे ऑटो नगर येथील टिस्को टेप कारखान्याला लागलेल्या आगीत कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेच नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बुधवारी मध्यरात्री वैजंती भाई पोरवाल नामक मालकीच्या टिस्को टेप प्लास्टिक कारखान्याला आग लागल्या...
बातम्या
कन्नडसाठी थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा
बेळगाव दि 9-महा पालिका निवडणुकीत मराठी भाषिक महापौर उपमहापौर झाल्याने फुगून तीळ पापड झालेल्या कन्नड संघटनांच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी कन्नड महापौर करण्यात अपयशी ठरले आहेत यापुढे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी...
मराठा मोर्चा
मराठा मोर्चा संयोजकाना पुढची तारीख
बेळगाव दि 9- मराठा मोर्चा अत्यंत शिस्त आणि शांततेत होऊन एक महिना होत आला तरी पोलिसांनी मराठा मोर्चा संयोजिका वरील केस अद्याप मागे घेतली नाही . मोर्चा संयोजकावर मोर्चात दोन भाषिकात तेढ निर्माण करणे या बद्दल नोटीस बजावली होती...
बातम्या
बेळळारी नाला अतिक्रमण रोखा
बेळगाव दि9- हालगा जुने बेळगाव बेळळारी नाला येथे अतिक्रमण करणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी शेती बचाव समिती शहापूर ने केली.
निवासी जिल्हाधिकारी आणि पालिका अभियंत्या भेटून निवेदना द्वारे ही मागणी केली आहे . शहापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीची प्रत देण्यात...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...