19 C
Belgaum
Wednesday, March 22, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 30, 2017

उमेश कलघटगी – दी स्विमिंग कोच

समाजाचे आपण काही देणं लागतो याची जाणीव त्यांना आहे. यामुळेच बेळगावच्या जलतरण क्षेत्रात उत्तमोत्तम खेळाडूंची एक फॅक्टरी ते झालेत, ज्यांना सरळ चालता येत नाही अशा दिव्यांगांना पोहायला शिकवून नव्हे तर जागतिक विक्रम करायला लावूनही ते स्वस्थ बसत नाहीत, विविध...

मराठा मोर्चा संयोजकावर पोलिसी दंडुकेशाही सुरूच, पुन्हा मोर्चा साठी बैठक

बेळगावात सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्चाच्या संयोजकावर पोलीस प्रशासनाने दडपशाही सुरुच ठेवली आहे. संयोजका ना 153अ अंतर्गत दोन भाषिकात तेढ निर्माण करणे या सारखे आक्षेप घेत मोर्चाच्या अगोदर नोटीस बजावली होती तेंव्हा पासून...

शेतकऱ्यांच्या हक्कांच्या जाणीवेसाठी बेळगुंदीत मेळावा-सावंत

शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर कर्नाटक सरकारने नो क्रॉप भुमी असा उल्लेख रद्द करावा कृषी मालास योग्य हमी भाव मिळणे आणि 24 तास थ्री फिज वीजपुरवठा करणे आदी मागण्यांच्या पुर्तते साठी शेतकरी वर्गात जन जागृती करण्यासाठी बेळगुंदी येथे भव्य शेतकरी...

दुचाकी कंपन्यांची मोठी ऑफर

१ एप्रिल पासून बी एस 3 प्रकारच्या दुचाकींवर सर्वोच न्यायालयाने बंदी घातली आहे, यामुळे शिल्लक गाड्या खपविण्यासाठी दुचाकी कंपन्यांनी मोठी ऑफर देण्यास सुरूवात केली आहे. होंडा कंपनीने आपल्या स्कूटर १३५००, मोटारसायकल १८५०० आणि सीबीआर मोटारसायकल २२००० रुपये भरगोस सवलतीत देऊ...

दहावीच्या परीक्षेस भाषेच्या पेपर पासुन सुरुवात

गुरुवार पासून भाषेच्या पेपर ने दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली. सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे बाराच्या वेळेत पेपर होता 12 एप्रिल पर्यंत परीक्षा चालणार असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 97 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येत आहे.कॉपी वर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रा...

भाजप खासदार बेळगाव प्रश्नाची मागणी मोदींकडे करतील काय?

कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न गेली 60 वर्ष खितपत पडलाय सध्या स्थितीत सुप्रीम कोर्टात दावा प्रलंबित आहे अश्या स्थितीत सीमा भागातील 20लाख मराठी जणांच्या समस्या महाराष्ट्राचे खासदार मोदीं कडे मांडतील का? हा प्रश्न आहे. गुरुवारी पंत प्रधान मोदी महाराष्ट्रातील खासदार आणि...

वेध विधानसभेचे काय असेल काँगेसी व्यूहरचना

बेळगाव शहराशी संबंधित तीन आणि खानापूरच्या एक अशा चार मतदार संघात यावेळी विजय खेचून आणण्याचा प्रयत्न सध्या काँग्रेस पक्षही करू लागला आहे. सध्या बेळगाव उत्तर या एकाच ठिकाणी काँग्रेस चा आमदार आहे, येत्या निवडणुकीत हि संख्या वाढेल की अंतर्गत...

रिक्षा टमटम वाल्यांचा संप

बुधवारी सायंकाळी ६ पासून रिक्षा आणि टमटम चालकांनी बंद पुकारला आहे, आज सायंकाळी ६ पर्यंत तो चालणार आहे. आरटीओ आणि इन्शुरन्स शुल्क कमी करा, १५ वर्षांहून जुनी वाहने चालवण्यास परवाना द्या, स्पीड गव्हर्नन्स आणि शिक्षण मर्यादेचे बंधन उठवा अशा त्यांच्या...
- Advertisement -

Latest News

नितीन गडकरी यांना धमकी हिंडलगा कारागृहातून, नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !