Monday, November 18, 2024

/

सीमेवर लढणाऱ्या जवान कमांडोना दिल जातंय बेळगावात प्रशिक्षण

 belgaum

बेळगाव दि ५ : हेलीकॉपटर मधून दोरी घालून जवान उतरतात काय शत्रूच्या तंबूवर हल्ला करतात काय आणि काही क्षणात वापस आपल्या सीमेत जातात काय हा सगळा सर्जिकल स्ट्राईक चा थरार अनुभवायला मिळाला तो मराठा रेजिमेंट च्या जुनियार्स लीडर्स विंग या कमांडो ट्रेनिंग सेंटर मध्ये ….

बेळगावातील जुनियर लीडर्स विंग या कमांडो आणि मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राच्या जवान प्रशिक्षण केंद्रात माध्यमाच्या मेडियाच्या प्रतिनिधींनी भेट दिली यावेळी  पत्रकारांनी कमांडो आणि जवानांना दिल्या जाणाऱ्या खडतर प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी मराठा सेंटर चे बेगेडीयर प्रवीण शिंदे आणि जे एल विंग च्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही केंद्रात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्रांची माहिती देऊन मराठा चा गौरवशाली इतिहास सांगितला .रिक्रूट म्हणून दाखल झालेल्या तरुणांना खडतर प्रशिक्षण देऊन परिपूर्ण सैनिक बनव्न्यचे कार्य मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रात केले जाते तर जे एल विंग कय कमांडो ट्रेनिंग सेंटर मध्ये मृत्यू वर देखील मात करणाऱ्या कमांडोंचे ट्रेनिंग दिले जाते . जवान आणि कमांडोना कश्या पद्धतीचे ट्रेनिंग दिले जाते आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर देश सेवेसाठी केलेली नियुक्ती याची माहिती जनतेला प्रसार माध्यमा द्वारे मिळावी म्हणून मेडिया प्रतिनिधीना जुनियर लीडर्स विंग मध्ये बोलावून माहिती देण्यात आली

कमांडो विंगमध्ये साप हाताळणे ,गोळीबार ,अतिरेक्यांविरुद्ध कारवाई ,शस्त्रास्त्रे दारुगोळा हाताळणे ,शत्रूच्या नजरेला न पडता आपले लक्ष्य सध्या करून सुखरूप परतणे आदी कमांडोना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण दाखविण्यात आले .
मराठा सेंटरमध्ये ड्रिल ,शस्त्रास्त्र हाताळणे ,हेलिकॉप्टरमधून उतरून शत्रूच्या प्रदेशात कारवाई करून परत येणे ,गोळीबार या बरोबरच तंदुरुस्तीसाठी दिले जाणारे एरोबिक्स ,मल्लखांब यांची प्रात्यक्षिके मराठाच्या जवानांनी माध्यम प्रतिनिधी समोर सादर केली .
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे अधिकारी प्रशिक्षक ,कमांडो विंगचे अधिकारी ,प्रशिक्षक यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली .

आठवण सर्जिकल स्ट्राईक ची

सर्जिकल स्ट्राइक काय असते हे साऱ्या देशान काही दिवसात ऐकलय मात्र शुक्रवारी  जूनियर लीडर्स विंग च्या कमांडो नी शत्रु च्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक कशी केली जाते याच प्रात्यक्षिक दाखविल.  पाक व्याप्त काश्मीर मधील सर्जिकल कार्रवाई त बेळगावत प्रशिक्षण घेतलेल्या  21 पारा कमांडो सहभाग दर्शविला होता . देशातील सर्वात ख्यात असलेली घातक प्लाटून इथेच् प्रशिक्षित केली जाते . जूनियर लीडर्स विंग हे देशातील एकमेव कमांडो ट्रेनिंग सेंटर आहे जिथे सर्व कमांडोना प्रशिक्षण दिल जातय. म्हणूनच आम्ही म्हणतो बेळगाव च्या मातीत शूर योद्धे लढवय्ये तयार होतात.

बेळगाव दि ५ : हेलीकॉपटर मधून दोरी घालून जवान उतरतात काय शत्रूच्या तंबूवर हल्ला करतात काय आणि काही क्षणात वापस आपल्या सीमेत जातात काय हा सगळा सर्जिकल स्ट्राईक चा थरार अनुभवायला मिळाला तो मराठा रेजिमेंट च्या जुनियार्स लीडर्स विंग या कमांडो ट्रेनिंग सेंटर मध्ये .... बेळगावातील जुनियर लीडर्स विंग या कमांडो आणि मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राच्या जवान प्रशिक्षण केंद्रात माध्यमाच्या मेडियाच्या प्रतिनिधींनी भेट दिली यावेळी पत्रकारांनी कमांडो आणि जवानांना दिल्या जाणाऱ्या खडतर प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी मराठा सेंटर चे बेगेडीयर प्रवीण शिंदे आणि जे एल विंग च्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही केंद्रात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्रांची माहिती देऊन मराठा चा गौरवशाली इतिहास सांगितला .रिक्रूट म्हणून दाखल झालेल्या तरुणांना खडतर प्रशिक्षण देऊन परिपूर्ण सैनिक बनव्न्यचे कार्य मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रात केले जाते तर जे एल विंग कय कमांडो ट्रेनिंग सेंटर मध्ये मृत्यू वर देखील मात करणाऱ्या कमांडोंचे ट्रेनिंग दिले जाते . जवान आणि कमांडोना कश्या पद्धतीचे ट्रेनिंग दिले जाते आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर देश सेवेसाठी केलेली नियुक्ती याची माहिती जनतेला प्रसार माध्यमा द्वारे मिळावी म्हणून मेडिया प्रतिनिधीना जुनियर लीडर्स विंग मध्ये बोलावून माहिती देण्यात आली कमांडो विंगमध्ये साप हाताळणे ,गोळीबार ,अतिरेक्यांविरुद्ध कारवाई ,शस्त्रास्त्रे दारुगोळा हाताळणे ,शत्रूच्या नजरेला न पडता आपले लक्ष्य सध्या करून सुखरूप परतणे आदी कमांडोना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण दाखविण्यात आले . मराठा सेंटरमध्ये ड्रिल ,शस्त्रास्त्र हाताळणे ,हेलिकॉप्टरमधून उतरून शत्रूच्या प्रदेशात कारवाई करून परत येणे ,गोळीबार या बरोबरच तंदुरुस्तीसाठी दिले जाणारे एरोबिक्स ,मल्लखांब यांची प्रात्यक्षिके मराठाच्या जवानांनी माध्यम प्रतिनिधी समोर सादर केली . मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे अधिकारी प्रशिक्षक ,कमांडो विंगचे अधिकारी ,प्रशिक्षक यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली . आठवण सर्जिकल स्ट्राईक ची सर्जिकल स्ट्राइक काय असते हे साऱ्या देशान काही दिवसात ऐकलय मात्र शुक्रवारी जूनियर लीडर्स विंग च्या कमांडो नी शत्रु च्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक कशी केली जाते याच प्रात्यक्षिक दाखविल. पाक व्याप्त काश्मीर मधील सर्जिकल कार्रवाई त बेळगावत प्रशिक्षण घेतलेल्या 21 पारा कमांडो सहभाग दर्शविला होता . देशातील सर्वात ख्यात असलेली घातक प्लाटून इथेच् प्रशिक्षित केली जाते . जूनियर लीडर्स विंग हे देशातील एकमेव कमांडो ट्रेनिंग सेंटर आहे जिथे सर्व कमांडोना प्रशिक्षण दिल जातय. म्हणूनच आम्ही म्हणतो बेळगाव च्या मातीत शूर योद्धे लढवय्ये तयार होतात.

???????????????????????????????????
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.