belgaum

Movies

कन्नडसक्ती विरोधात समिती उचलणार पाऊल

बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि सीमाभागात प्रशासनाकडून वाढवण्यात येत...

मिरज-बेळगाव, मिरज-लोंढा पॅसेंजरच्या वेळेत सुधारणा

बेळगाव लाईव्ह: नैऋत्य रेल्वेने कार्यान्वयन आवश्यकता लक्षात घेऊन येत्या...

शहरात गांजा विक्री करणारे तिघे गजाआड

बेळगाव लाईव्ह :शहरातील सरदार हायस्कूल मैदान आणि एपीएमसी मार्केट...

बेळगावात कायद्याचे दुहेरी धोरण? आरटीआय कार्यकर्त्याचा प्रश्न

बेळगाव लाईव्ह : धारवाडचे अतिरिक्त एसपी नारायण भरमणी यांना...

पाण्याच्या टाकीत कीटकनाशक, १२ विद्यार्थ्यांची बिघडली प्रकृती

बेळगाव लाईव्ह : सवदत्ती तालुक्यातील हूलिकट्टी गावातील शासकीय शाळेत...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

सामाजिक बांधिलकी जपणारे आदर्श संगीत शिक्षक विनायक मोरे

 belgaum

ख्यात संगीत शिक्षक व गायक  विनायक मोरे हे विविध शिक्षण संस्थांमधून वयाच्या सतराव्या वर्षापासून गेली 25 वर्षे संगीत अध्यापन करतात. ज्येष्ठ संगीत विद्वान पंडित नंदन हेर्लेकर यांचे ते पट्टशिष्य असून स्वरांजली संगीत संस्थेचे प्रमुख आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले असून बेळगावसह दिल्ली, मुंबई, पुणे, भुवनेश्वर, उज्जैन, गोवा, देवगड, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, जयसिंगपूर, मिरज, बेंगलोर, हुबळी, धारवाड आदी ठिकाणच्या अनेक नामवंत स्पर्धांमधून त्यांनी असंख्य पारितोषिके मिळवली आहेत. त्यांच्या विद्यार्थिंनीही राज्य तसेच राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक पारितोषिके पटकावली आहेत. विशेष म्हणजे आपले संगीत हे सामाजिक संगीत असून याद्वारे आपणास समाज प्रबोधन करावयाचे असल्याचे ते सांगतात. यापूर्वी अनेकदा त्यांनी ते सिध्दही केले आहे. केवळ व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता अनेक स्तुत्य उपक्रम संगीताद्वारे राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांचे काही उल्लेखनीय उपक्रम म्हणजे…….

“सुरमयी भारत” वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम- “समूह गायनाचे मास्टर” म्हणून खास परिचित असलेले विनायक मोरे यांनी 2006 साली “सूरमयी भारत” हा विशेष कार्यक्रम केला. या अनोख्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे बेळगावमधील विविध 28 शाळांना निवडून त्या शाळांच्यामध्ये जाऊन तीन महिने त्यांनी 10,000 हून अधिक विद्यार्थ्यांना विविध देशभक्तीगीते शिकविली. यामध्ये प्रेशियस् ब्लाॅसम्स, लव्हडेल सेंट्रल स्कूल, डिव्हाईन प्रोविडन्स स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, सेंट मेरी स्कूल, सेंट पॉल्स् स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल, गोमटेश विद्यापीठ, केंद्रीय विद्यालय, मराठा मंडळ हायस्कूल, जिजामाता हायस्कूल, मराठी विद्यानिकेतन, के.एल्.ई. स्कूल, के.एल्.एस्. स्कूल, एम्.व्ही.हेरवाडकर स्कूल, ठळकवाडी हायस्कूल, बालिकादर्श विद्यालय, जी. जी. चिटणीस स्कूल, अमृता विद्यालय, उषाताई गोगटे हायस्कूल, बी. के. माॅडेल हायस्कूल, एन्. एस्. पै स्कूल, वनिता विद्यालय, एम्. आर. भंडारी स्कूल, व्ही. एम्. शानभाग, स्वाध्याय विद्यामंदिर, संत मीरा हायस्कूल, ओरिएंटल स्कूल या 28 शाळा सहभागी होत्या.

या सर्व शाळांना एकत्रित करुन 26 जानेवारी 2006 रोजी प्रजासत्ताक दिनी युनियन जिमखान्याच्या भव्य मैदानावर दहा हजार विद्यार्थ्यांचा एकसूरात विविध भाषांमधील 20 देशभक्ती गीतांच्या समूहगायनाचा “सूरमयी भारत” हा जाहीर कार्यक्रम प्रस्तुत करून सर्वांना चकित केले. हजारो विद्यार्थ्यांकडून एक सूर-तालात देशभक्ती गीते सादर होणे हा एक रोमांचकारी अनुभव होता.Vinayak more

 belgaum

*जागतिक विश्वविक्रम*- 26 जानेवारी 2016 रोजी प्रजासत्ताक दिनी नामांकीत ‘मराठा मंडळ’ संस्थासमूहाच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांच्या प्रेरणेने मराठा मंडळ संस्थासमूहाच्या 15,800 विद्यार्थ्यांना दीड महिन्याच्या कालावधीत पाच विविध देशभक्तीगीते शिकविली आणि त्यांच्या समूहगायनाचा जागतिक विश्‍वविक्रम नोंदविला.

*विश्व कन्नड संमेलन*- 11 मार्च 2011 रोजी बेळगावमध्ये मोठा गाजावाजा झालेल्या जागतिक विश्व कन्नड संमेलनात विविध शाळा-कॉलेजच्या 550 विद्यार्थ्यांनी श्री मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकाचे राज्यगीत “जय भारत जननिय तनुजाते” हे नाडगीत सादर करून सर्वांना आकर्षित केले. विश्वसुंदरी ऐश्वर्या राय, मुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीलाच मोठ्या दिमाखात सादर झालेल्या या नाडगीताने संमेलनाची शान वाढविली.Surmayi bharat

*मोफत संगीत वर्ग-* विनायक मोरे यांनी धर्मवीर संभाजीनगर वडगाव येथील श्री गणेश मंदिरात सर्वांसाठी दर रविवारी मोफत संगीत वर्ग प्रारंभ केले असून अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
*विशेष सामाजिक उपक्रम-* 7 जुलै 2012 मध्ये हे अनाथ मुले, वृद्ध नागरिक, अंध, मतिमंद, शारीरिक अंग विकलांग, एचआयव्हीग्रस्त तसेच कॅन्सर पीडितांना 30 दिवसांच्या कालावधीत ते राहत असलेल्या ठिकाणी जाऊन विविध गीते शिकवली व त्या सर्वांना एका रंगमंचावर आणून त्यांचा कुमार गंधर्व रंगमंदिर सभागृहात जाहीर कार्यक्रम सादर केला व सामाजिक बांधिलकी जपली.
*संगीत कार्यशाळा-* गेल्या सात वर्षांपासून स्वरांजलीतर्फे शहरातील सर्व बीएड् महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षकांना वंदे मातरम, राष्ट्रगीत, संस्कारक्षम प्रार्थना तसेच देशभक्ती गीते शिकवून तसेच “शाळेत संगीत विषय कसा शिकवावा” याबाबत दरवर्षी संगीत कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
*कैद्यांना प्रशिक्षण-* हिंडलगा कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांनाही त्यांचे मानसिक संतुलन आणि मन परिवर्तन होण्याकरिता श्री मोरे यांनी संगीताचे धडे दिले.
*अ.भा.नाट्य संमेलनात १००० विद्यार्थ्यांचे संपूर्ण वंदेमातरम*- 8 फेब्रुवारी 2015 रोजी बेळगावात झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा मंडळच्या एक हजार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम गीतास सर्वांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

*मानसन्मान-* श्री विनायक मोरे यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संघ-संस्थांनी त्यांना गौरविले आहे. यामध्ये प्रामुख्याने गोवा येथील शिक्षक विकास परिषद व ज्ञानदीप प्रतिष्ठान तसेच गोवा कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत सेवेबद्दल “राष्ट्रीय कला भूषण” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याचप्रमाणे बेंगलोर येथील रविंद्र कलाक्षेत्र येथे “कर्नाटक कला भूषण” पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. भारत विकास परिषदेतर्फे “आदर्श शिक्षक” पुरस्कार, राज्य मानव हक्क मंडळातर्फे “सदभावना प्रशस्ती”, सिरिगन्नड राष्ट्रीय प्रतिष्ठानतर्फे “सिरीगन्नड प्रशस्ती”, बाल साहित्य संमेलनात “संगीत सेवा” पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन कार्यरत असलेल्या व्यक्तींहून श्री विनायक मोरे यांनी केलेली संगीतसेवा निश्चितच वेगळी आणि अभिनंदनीय आहे.

*टीम बेळगाव live कडून सर्व संगीत क्षेत्रातील मान्यवरांना आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या सर्वांना सदिच्छा”*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.