Daily Archives: Jun 10, 2023
बातम्या
कॅम्पमधील भाऊ तिलारीत बुडाले
चंदगड तालुक्यातील हजगोळी येथील चाळोबा मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या कॅम्प येथील खान कुटुंबियांवर काळाचा घाला पडला आहे. हजगोळी येथील तिलारी जलाशयाच्या बॅक वॉटरमध्ये दोघे भाऊ बुडाले असून रेहान अल्ताफ खान (वय 15) आणि मुस्तफा अल्ताफ खान (वय 12) अशी...
बातम्या
मोफत बससेवेचा उद्या बेळगावात शुभारंभ
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारकडून जारी करण्यात आलेल्या स्त्री शक्ती योजने अंतर्गत मोफत बससेवा योजनेचा शुभारंभ जिल्हा व तालुका स्तरावर रविवारी केला जाणार आहे.
बेळगाव आणि चिकोडी या दोन विभागाच्या मोफत स्त्री शक्ती योजनेचा शुभारंभ बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकात जिल्हा पालकमंत्री...
बातम्या
पितृछत्र हरपलेल्या मुलांना ‘यांनी’ दिला मदतीचा हात
घरचा कर्ता पुरुष अचानक निधन पावल्यामुळे संकटात सापडलेल्या नंदीहळ्ळी येथील मयत मनोहर नागाप्पा चौगुले यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुप्रसिद्ध कायदे सल्लागार ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी 5000 रुपयांची आर्थिक मदत करून दिलासा दिला आहे.
नंदीहळ्ळी (ता. जि. बेळगाव) येथील प्रगतशील...
बातम्या
मद्यपी शिक्षकाला दिला पालकांनी दणका!
बेळगाव लाईव्ह : मद्यप्राशन करून शाळेचे पावित्र्य बिघडविणाऱ्या मद्यपी शिक्षकाला शाळा सुधारणा कमिटी सदस्य आणि पालकांनी चांगलाच धडा शिकविला आहे. मद्यपी शिक्षकाने शाळेत मद्यप्राशन करून धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान या शिक्षकाचा पालक आणि एसडीएमसी...
बातम्या
बेळगावच्या एनिड जॉन ठरल्या ‘मिसेस इंडिया डायडेम लेगसी’ प्रथम उपविजेत्या
बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या रहिवासी एनिड जॉन यांनी अलीकडेच दिल्ली येथे झालेल्या मिसेस इंडिया डायडेम लेगसी स्पर्धेत प्रथम उपविजेतेपदाचा किताब पटकाविला आहे.
जॉन यांनी सेंट झेवियर्स येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले असून लिंगराज महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे.
मिसेस...
बातम्या
पोलिसांकडून वाहतूक रोखणे : सार्वजनिक सुविधेची उघड अवहेलना
अति महनीय व्यक्तींचा संचार, मोर्चे, मिरवणुका आदींसाठी रस्त्यांवरील वाहतूक अवास्तव रोखण्याच्या कृतीमुळे अलीकडे बेळगावच्या पोलीस खात्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यातून एक वास्तव समोर आले आहे ते हे की पोलिसांनी वाहतूक रोखून धरण्याच्या या प्रकारामुळे अजित पाटील नामक...
बातम्या
सराफ कॉलनीतील आठ झाडांवर कुऱ्हाड!
एकीकडे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आधीचा सावळा गोंधळ संपुष्टात आणून शहरासह जिल्ह्याची घडी व्यवस्थित बसवण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे शहरातील झाडांची कत्तल करण्याची वनखात्याच्या कंत्राटदारांची मनमानी अद्यापही सुरूच आहे. आज या कंत्राटदारांनी सराफ कॉलनी, टिळकवाडी येथील झाडांना लक्ष्य...
बातम्या
ॲड. नागेश सातेरी यांचा 18 रोजी अमृत महोत्सव
बेळगाव शहरातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त त्यांच्या गौरवार्थ येत्या रविवार दि. 18 जून 2023 रोजी दुपारी 4:30 वाजता अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर सोहळा...
Latest News
जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...